नमस्कार मंडली 🙏 माझ नाव विनायक. खरतर चैनल सुरु करण्या मागे माझा काहिच हेतु नवता. पन मला लहान पना पासुन मला मासेमारी, कुकिंग, या गोष्टिंची खूप आवड होती . त्यानुसार आपल्या चैनल ची सुरवात झाली. आणि तुम्ही खुप चांगला प्रतिसाद दिलात 🙏 आपल्या चैनल वर आपन शक्यतो मासेमारी कशी करतार, मासे कसे सुकवतात, मासे कसे बनवतात. आणि फिश मार्केट कसे भरतात , त्याच बरोबर कोली लोकांच जीवन कस असते, त्यांची मेहनत, त्याच बरोबर आगरी कोली लोकाच्या चाली रीती, परंपरा, त्याचें सन, लग्न . त्याच बरोबर कोकनातील म्हणजे गावाकडील आठवनी , मजा मस्ती या सर्व गोष्ठी आपल्या चैनल च्या वीडियोन मार्फत तुमच्या पर्यंत पोहचवन्याचा प्रयत्न मि करत असतो. आपल्या वीडियो तुम्हाला आवडत आस्तिल तर आपल्या चैनल ला subscribe नक्की करा 🙏