Тёмный
Akashvani Pune
Akashvani Pune
Akashvani Pune
Подписаться
Akashvani Pune has been serving a fast changing Pune Division with entertainment, education and information made with high production values.

Dedicated to all,who contributed to make #AkashvaniPune of today. We have concluded our Diamond Jubilee Year on 2nd Oct. 2013.
It has been an eventful journey, Touching hearts of thousands, Giving them a smile and getting lot's of blessings & good wishes from Listeners. We want to strengthen this bond, want to share and celebrate our precious moments, thoughts and come closer.
Комментарии
@madhuvantidandekar4917
@madhuvantidandekar4917 33 минуты назад
हे रेकॉर्डिंग इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल आकाशवाणीला खूप धन्यवाद
@sahilpawar3519
@sahilpawar3519 47 минут назад
काय फील येतो ऐकायला एकदम त्या काळात गेल्या वाणी फील होत । जय शंभूराजे
@indumatipatre2710
@indumatipatre2710 Час назад
अतिशय सुंदर
@vilastongale5292
@vilastongale5292 День назад
Appreciation
@shesheraochopde7993
@shesheraochopde7993 День назад
अप्रतिम.....❤❤❤
@Anuragghuge6
@Anuragghuge6 День назад
Nice
@PanditPatil-oo2rm
@PanditPatil-oo2rm День назад
काही वर्षपूर्वी बोलू काही कौतूके. हा कार्यक्रम राम कदम यांचेवर आकाशवाणी मुंबई केंद्राने सादर केला होता तो कृपया करावा.
@aminamaner9193
@aminamaner9193 2 дня назад
खूप छान माहिती दिली सर , लगेच समजेल असे मुद्देसूद शब्द रचना आणि आरोग्य बाबत आपला आहार कसा निरोगी असावी याबाबत माहिती दिली . दैनंदिन जीवनात आपण दिलेले माहिती खूप उपयोगी पडेल .
@pravinnanaware4042
@pravinnanaware4042 День назад
खुप खुप धन्यवाद
@gaurikokil5995
@gaurikokil5995 2 дня назад
खूप छान व उपयुक्त माहिती 💐💐👌👌👍👍
@pravinnanaware4042
@pravinnanaware4042 День назад
खुप खुप धन्यवाद
@chandrashekharbharaswadkar3178
Khupch chan, informative 👌
@sanjaytamboli7974
@sanjaytamboli7974 3 дня назад
खूप छान माहिती... अगदी अथ पासून ईथ पर्यंत माहिती.. आपले आणि आकाशवाणी या दोन्हीचे आभार आणि धन्यवाद 👌👍
@pravinnanaware4042
@pravinnanaware4042 3 дня назад
Thanks ❤
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 3 дня назад
खूप दिवसापासून सरांचे भाषण ऐकायचे होते ,तो योग्य आज आला ,समाधान मिळाले आणि वेगळी माहितीही मिळाली ,आभार ।
@sanjayjoshi5144
@sanjayjoshi5144 3 дня назад
अतिशय उपयुक्त माहीती देणारी मुलाखत. परस बाग करणाऱ्या लोकांना येणार्‍या शंका , त्यांच्या चुका या विषयाचे चांगले मार्गदर्शन मिळाले. परसबागेत लावल्या जाणार्‍या common भाज्या उदा. मिरची, टोमॅटो या वर लागवड ते उत्पादन अशी माहिती देणारी मुलाखत क्रमांक 2 लवकरात लवकर हवी.आकाशवाणी, मुलाखत घेणारे व श्री ननावरे यांना मनःपूर्वक धन्यवाद.
@pravinnanaware4042
@pravinnanaware4042 3 дня назад
Thanks sir ❤
@sureshmagadum9692
@sureshmagadum9692 4 дня назад
दोघीही दिग्गज आमचं भाग्य आम्हाला यांना ऐकायला मिळाले,,संपुच नये असे वाटते
@saralasabare6103
@saralasabare6103 5 дней назад
श्री रामचंद्र ऊर्फ सुधीर फडके... अलौकिक माणुस...
@meerasingh426
@meerasingh426 5 дней назад
प्रयत्नाची फलश्रुती. अभिनंदन
@manjireetendulkar9958
@manjireetendulkar9958 5 дней назад
मला तुलना करायची नाही. भीमसेन जोशीं पेक्षा त्या काळात हिराबाई मोठ्या गायीका होत्या.त्यांच गाणं ह्रुदयाला भिडणार आहे.भीमसेन जोशींच गाणं बुद्धीला भिडत.दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत.पुणकरांनी,निदान त्यांची शिष्या प्रभा अत्रेनी हिराबाई बाईंच्या स्मरणार्थ कुठल्याही प्रकारच स्मारक का केल नाही?
@adityadixit5212
@adityadixit5212 5 дней назад
अ अभियंत्यांचा हे पुस्तक किंडल वर आहे का???
@avimango46
@avimango46 5 дней назад
मालती पांडे-बर्वे हया मूळच्या विदर्भातील वर्धा येथील. वर्धेस त्यांचा वडलोपर्जित वाडा होता. वडील नागपुर मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएस पास होऊन सैन्यात भरती झाले. गाण्याचा वारसा आई आणि आजोबा याकडून आला. वर्धा शहर हे त्याकाळी मध्यप्रदेशात होते आणि तेथील वातावरण मराठी भाषा आणि संगीत यास पोषक नव्हते म्हणून त्याना पुण्यास जावे लागले. ही मुलाखत म्हणजे आकाशवाणी पाशी असणारा अनमोल असा ठेवा आहे आणि यूट्यूब मुळे त्याचा परिचय आपण सर्वाना होत आहे याचा आनंद !❤
@nehaathavale6439
@nehaathavale6439 6 дней назад
आकाशवाणी पुणे केंद्राचे मनापासून आभार. ही दुर्मिळ मुलाखत अन्यथा ऐकायला मिळालीच नसती.
@arunachoudhari3499
@arunachoudhari3499 7 дней назад
खूप छान लेखन, निवेदन, उत्कृष्ट सादरीकरण,, कार्यक्रम खूप छान झाला 🙏🙏❤️❤️👍
@anuradhakawatkar1570
@anuradhakawatkar1570 7 дней назад
कविता लेखन आणि सादरीकरण खूपच सुंदर ❤❤
@archanamane8988
@archanamane8988 7 дней назад
उत्तम सादरीकरण आणि रचना ही खूप सुंदर खूप छान कार्यक्रम झाला
@niranjanyatam4761
@niranjanyatam4761 7 дней назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenakhire1755
@meenakhire1755 7 дней назад
व्वा...फारच सुंदर.वक्तृत्व काव्य व निवेदन..लेखन..वर्णन इतकं छान आहे की वारी घडली असेच वाटतंय गाण्यांची निवड पण छान आहे. खूप दिवसांनी कानी पडली. धन्यवाद. सादरीकरण उत्तम आहे अनेक शुभेच्छा 🌷
@aaravcreations.......920
@aaravcreations.......920 7 дней назад
खरंच लेखन आणि निवेदन खूपच सुंदर
@sudhirshrimantshinde1041
@sudhirshrimantshinde1041 8 дней назад
अप्रतिम मुलाखत निळू भाऊ हाडाचे कलाकार..विनम्र अभिवादन!
@nilamnigade3213
@nilamnigade3213 8 дней назад
कविता लेखन आणि वाचन खूपच सुंदरच 🥰🥰🥰
@meenaraisinghani132
@meenaraisinghani132 8 дней назад
Very apt information given, can relate to it 👍
@sapnabole3865
@sapnabole3865 9 дней назад
नमस्कार ,ऐकून खुप खुप बरे वाटले दोघींनचा ऐक छान अनुभव सांगितला त्या काळातली गिरगाव मेजेस्तिक ते ऐकून मी भराऊंन गेले ज्यांनी मुलाखत घेतली त्यांचे ही मनापासून आभार मानते🎉 दीदींच्या आणि शांता दीदी, 52:58
@sudhirbairagi7765
@sudhirbairagi7765 9 дней назад
आकाशवाणीचे खुप खुप आभार..❤
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 9 дней назад
अनमोल
@pratimabodhe3431
@pratimabodhe3431 9 дней назад
खूप सुंदर सादरीकरण.डोळ्यापुढे प्रत्यक्ष पाहत आहोत असे दिसते 🙏🙏जयशिवराय🙏जय संभाजी राजे🙏
@user-fy2uy3fh9t
@user-fy2uy3fh9t 10 дней назад
Very nice
@Only_Humanitarian
@Only_Humanitarian 10 дней назад
प्रतिभावान गायक.
@dipiaar
@dipiaar 10 дней назад
मालती बाईंनी काही गाणी संगीतबद्ध केली होती हे समजले.. खूप धन्यवाद..
@rohitchavan3064
@rohitchavan3064 11 дней назад
Ardhangi movie chi Katha kashi aikAyla milel
@dilipsamant6880
@dilipsamant6880 15 дней назад
All listners, not only listen but keep these diamonds in your PC for generations to come. I have many such recordings in my PC and Laptop.
@dilipsamant6880
@dilipsamant6880 16 дней назад
अशीच एक लता मंगेशकर यांची आहे, आणि कोणी घेतली ? शांता शेळके यांनी. आपापल्या क्षेत्रातल्या दोन दिग्गज. जरूर ऐका.
@piyushubale9516
@piyushubale9516 17 дней назад
Dhanyawad akashwani 🎉🎉🎉
@pradeepdeshpande1008
@pradeepdeshpande1008 19 дней назад
रामभाऊंना बोलताना मध्ये च थांबवलं जात होते त्यामुळे बेरंग होत होता.
@Pratiksha11.11
@Pratiksha11.11 20 дней назад
Doni bhag ya ekach vidio mde ahet ka
@guravlalit2207
@guravlalit2207 20 дней назад
मन भरत नाही.....ऐकतच रहावे असे वाटते
@guravlalit2207
@guravlalit2207 20 дней назад
जय शिवराय.......
@guravlalit2207
@guravlalit2207 20 дней назад
सुंदर......सुंदर.......सुंदर प्रत्येक भाग इतका सुंदर आहे की प्रत्येक भागाला काय टिप्पणी करायची सुचत नाही
@guravlalit2207
@guravlalit2207 20 дней назад
दिग्दर्शक - सुहास कुलकर्णी ,संगीत - सलील कुलकर्णी ,ध्वनिमुद्रक - मकरंद सरदेशमुख ,निर्मिती सयोजन - शेखर काळे निवेदन - रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी,निर्मिती - रोहन्स आय ,सादरकर्त्या - गौरी लागू सर्वांचे आभार तुमच्यामुळे छावा इतक्या सुंदर सादरीकरणात ऐकायला मिळाली.
@BhumikacreationsSalGoa
@BhumikacreationsSalGoa 20 дней назад
Nice❤
@vikasupriya76
@vikasupriya76 21 день назад
लताबाईंच्या गाण्याइतकीच गोड मुलाखत
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 21 день назад
नमस्कार खूपच सुंदर...
@guravlalit2207
@guravlalit2207 22 дня назад
सहभागी कलाकारांनी खरच खूप उत्तम कामगिरी बजावली आहे. ज्योती सुभाष, निमिष तोटे, मनीषा महाजनी, अश्विन फडके, अशोक लेले, सूरज सातव, सुहास कुलकर्णी, रवींद्र बापट, मुग्धा धोंडकर, जितेंद्र आफळे, अनिल भागवत, हिमानी निलेश, स्मिता ओक, अनवय बेंद्रे, राजेश दामले, हितेंद्र नाईक.