Тёмный
Aadiwasi-Samaj आदिवासी-समाज
Aadiwasi-Samaj आदिवासी-समाज
Aadiwasi-Samaj आदिवासी-समाज
Подписаться
🙏डोंगरीदेव🙏

डोंगर कपाऱ्यात किंवा गुहेत देवाचे वास्तव्य आहे आणि त्याची प्रसन्नता व खिन्नता याचा आपल्या जीवनातील आनंद आणि दुःख यावर परिणाम होतो या श्रद्धेने डोंगरी देवाची पूजा केली जाते. डोंगरीदेव उत्सव सर्व गाव मिळून साजरा केला जातो. गाव-पाड्यावरील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला या उत्सवात सहभाग घ्यायला लागतो. सत्तर-ऐंशी लहान-थोर माणसे एकत्र येऊन त्यांच्या कोकणी बोलीभाषेत देवगिते म्हणून गोलाकार फेर धरून नाचतात. या उत्सवात आराधनेसाठी विविध साधने वापरली जातात. मुख्यतः ध्वजनिशान, घुंगरू काठी, पावरी, टापरा, झेंडूची भरपूर फुले, नाचणीची रोपे आणि तांदळाचे दाणे इत्यादी साधने महत्त्वाची आहेत. हा उत्सव सर्व साधारणपणे आठ ते दहा दिवस सुरू असतो. शेवटी पौर्णिमेच्या आदल्या रात्री देव डोंगराच्या पायथ्याशी रान खळीवर जाऊन ते रात्रभर नाचतात, देवगाणी म्हणातात आणि पहाटे गड पूजा करून डोंगरावरून खाली उतरतात. या उत्सव काळात सहृदयता, सौहार्द, औदार्य, प्रामाणिकपणा, शिस्त, समूहजीवन, मनशुद्धी या सर्व गुणांचा आविष्कार होत असतो. 🙏🙏🙏

Aadiwasi khandirao dev song 2024
6:01
12 часов назад
New Aadiwasi Ghatya dev 2024 ||🙏🙏
4:38
16 часов назад
Dongrya dev....
11:26
2 года назад
Комментарии
@ramchandrasable507
@ramchandrasable507 Год назад
Hii
@aadiwasi-samaj22
@aadiwasi-samaj22 Год назад
Hii
@laxmangawali4018
@laxmangawali4018 2 года назад
chan 👌 katha ahe
@rumsinhgavit10
@rumsinhgavit10 2 года назад
Nice
@adivasi_culture2812-n2b
@adivasi_culture2812-n2b 2 года назад
Jay adivasi
@ankushsonawane9855
@ankushsonawane9855 2 года назад
देव दत्त महाराज पसन्न कंणसरा माऊली पसन्न