तो जास्त शिकलेला जरी नाही त्याला गेम कसा खेळतात ते पण नसेल माहित पण तो ईटका निरागस आणि निर्मळ आहे की खरच अस वाटत आधी जसे लोक होते तो तसा आहे कपट नाही तो कधीही कुठल्याही महिला सदस्या च्या अंगलट जात नाही फ़क्त त्याच्या नीस्वार्थी जगात तो खुश असतो ना त्याला पैशा चा लोभ ना अन्य कुठली हाव तू असाच रहा आयुष्य भर सूरज माय मरीमाता तुला नक्की विजेता करेल बिग बॉस विनर सूरज चव्हाण 🏆