Тёмный
MULE PATIL OFFICIAL
MULE PATIL OFFICIAL
MULE PATIL OFFICIAL
Подписаться
नमस्कार बंधू आणि भगिनींनो,

आपल्या यूट्यूब चैनल वरती मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील,
व मराठा आरक्षणाविषयी सर्व प्रकारचे व्हिडिओ,
तसेच शिवव्याख्याते;- ह.भ.प. गजानन महाराज देठे यांच्या व्याख्यान कीर्तनाचे सर्व व्हिडिओ एकमेव आपल्या चैनल वर बघायला मिळतील,

तसेच महाराष्ट्र राज्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, अशा सर्व प्रकारचे व्हिडिओ देखील आपल्या चैनल वर बघायला मिळतील,
आमच्या यूट्यूब चैनल द्वारे कुठल्या समाजाचे किंवा कुठल्या वैयक्तिक व्यक्तीचे मन दुखावण्यासाठी व्हिडिओ टाकले जात नाही,

जनतेचा व जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम आमच्या चॅनेल द्वारे केले जाते

जर तुम्हाला आमच्या चैनल वरील व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा

आमचे यूट्यूब चैनल लिंक
www.youtube.com/@MulePatilofficel
Комментарии