किर्तीताई आपले कौतुक कसे करावे हे कळतच नाही. तरी पण माझ्या वेड्या वाकड्या शब्दात सांगायचे म्हंटले तर आपल्याला महाराष्ट्राची गान कोकिळा आणि कीर्तनबद्धल बोलायचे म्हटले तर सद्गुरू शिवानंद शिवाचार्य महाराज यांची ज्यांच्यावर दिव्य कृप्पा दृष्टी आहे ते कुठल्याच गोष्टीमध्ये कमतरता रहात नाही. उदा. संगीताताई मस्कले, किशोरीताई ताकबिडकर आणि स्वतः तुम्हीपण, खुपचं छान ताई.
जसं की झी टॉकीज ला ज्ञानेश्वरी गाथा ह्याच्यावर प्रवचन होते तसेच आपल्या परम रस्त्यावरील परम रस्त्यावर बी मार्गदर्शन झालं पाहिजे त्यासाठी झी टॉकीज ला एकदा शिवभक्ताचा परमर असे ग्रंथाचे विवेचन व्हावं अशी माझी इच्छा आहे