✌️ अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा,अधिक मोठा गुन्हेगार असतो.💯 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 👣 लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेलं एक छोटे पाऊल, पुढे जाऊन मोठे लक्ष्य हि गाठू शकते.🙏 - छत्रपती शिवाजी महाराज 👋 Hey Guys,I am Shree Thool and Welcome to our RU-vid channel Shree Graphics. Subscribe my channel and press the 🔔 Bell icon to learn cinematic Banner,flex Poster Design, Social media Poster Graphics Related Topics.
💙 जय भीम, जय शिवराय 🧡 मित्रानो, मी.श्री थूल तुमचे स्वागत आहे. माझ्या Shree Graphics Channel वर माझ्या RU-vid channel ला Subscribe करा. आणि 🔔 Bell icon दाबा आणि माझ्या चॅनल वरचे बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर व ग्राफिक्स बद्दल गोष्टीचे व्हिडिओ तुमच्या साठी आहे. ( जयंती, वाढदिवस, पुण्यतिथी, पॉलिटिकल बॅनर डिझाइन या विषयावर व्हिडिओ अपलोड होतील.🎨 ( व्हिडिओ मध्ये जे बॅक ग्राउंड,Png , Fonts, Images तुम्हाला Google Drive लींकच्या माध्य मातून तुम्हाला देण्यात येईल व तुम्हाला तुमची डिझाइन आकर्षक बनवण्यास मदत होईल आणि ते तुम्हाला Free Download 🆓 करण्यात येईल. ) म्हनून Subscribe 🙏 करा 😊