📯सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा📯 👨👉विप्रव म्हात्रे 🤓 #KabbaDi Vidios. 🔴All Videos just for entrainment 🔴 ⏺If You want To Make kabbadi matches vidio 🤘 Contact num - 8779311853😎
नमस्कार मंडळी मी मुकेश मोहिते सांगली महाराष्ट्र.तरुण भारत व्या मंडळाचा जेष्ठ खेळाडू असून. माझ्या संकल्पनेतून भारतातील पहिली 45+ वर्षा वरील पुरुष कबड्डी खेळाडूंची स्पर्धा आमच्या असोसिएशन चे मार्गदर्शन खाली भरवली व पार पडली आता त्याच हे 3 रे वर्ष आहे आज 15 ते 17 मार्च.2024 पर्यंत स्पर्धा आहेत.खूपच मोठा प्रतिसाद मिळतो आहे. तरी आपल्या संस्थेचा पूर्ण पत्ता, फोन नंबर मला मिळावा . मुकेश भारती मधुकर मोहिते (आबा)
दादा कॅमेरा चा नाही wifi चा प्रॉब्लेम होता.. आणि तो आयोजकांकडून असतो.. आता wifi चा प्रॉब्लेम झाला तर आमची काय चुकी.. आमच्या कडून तर कोणताही technical प्रॉब्लेम नव्हता