This is a channel for Art Circle Ratnagiri. We are a prestigious cultural organization from Konkan Region. We organize various events for Classical Music, Dance, Drama, Films and many more. We aim to produce high quality content online and offline for the betterment of the society.
1:07:15 1:04:58 57:22 SHREE NANA BHIDE WAS SNEHI OF MY GRANDFATHER LATE DR D. B. MIRASHI( MY MATUL GHARANE) OF PAWAS. BOTH WERE BLESSED BY SHREE SACHITANAND SADGURU SHREE SWAMI SWARUPANAND PAWAS. CERTAINLY BOTH ARE WONDER GIRLS. ALL YOJAK PRODUCTS ARE VERY TASTY. WE USED TO LISTEN ALL THESE ABHANGAS FREQUENTLY ALMOST DAILY, IN SWEET VOICE OF SHAMIKA.
खूप छान तन्वी...... तू छान प्रगती केलीस. तू लहान असल्यापासून तुझं गाणं ऐकतेय. तुझं 'लाख ज्योती उजळती ' हे गाणं आजही आठवतय.अशीच प्रगती कर. खूप मोठी हो. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा......
कोकणातील सामाजिक व राजकीय स्थित्यंतर यांचा पट उलगडवून सांगणारी ही एक उत्कृष्ट कादंबरी आहे. लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी मागील २५-३० वर्षात कोकणातील प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेले सामाजिक पतन या कादंबरीच्या माध्यमातून समाजा समोर आणले आहे. राजकीय हस्तक्षेपा मुळे समाजाची झालेली अधोगती ही स्तंभित करणारी आहे त्याच विदारक चित्र म्हणजे चाळेगत. प्रा. प्रवीण बांदेकर हे आमचे आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरे येथील शाळा मित्र आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा.
केवढी प्रतिभा!! शब्दांची जादू विणणार्या या किमयागाराचे कौतुक सुद्धा करण्यास माझी सगळी (तरी ही त्रोटक) शब्दसंपदा अपुरी आहे. त्रिवार वंदन. आणि त्यांच्या कविता इतक्या सुंदर प्रकारे सादर करून आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल तुमचे शतशः आभार. 🙂🙏
वरद सोहनी यांची हार्मोनियम संगत अतिशय सुंदर झाली. मध्येच त्यांनी राग झिंझोट अतिशय मधुर वाजविला. तबला संगतही शांत व दमदार झाली. एकसारख्या लयीची एक प्रकारची समाधी (झिंग) अनुभवायला मिळाली. धन्यवाद.