Тёмный
PRASANNA DIGITAL
PRASANNA DIGITAL
PRASANNA DIGITAL
Подписаться
Sunil Kale 9730 99 1252
Navnath Shinde
Ashok Yadwate

Email -pds973099@gmail.com
Комментарии
@RamkisanWankhede-fb4oq
@RamkisanWankhede-fb4oq День назад
माऊली जय हरी, भजन सुंदर गायले, पण , शब्द समजलेच नाही,, म्हणून, पुन्हा, हे च भंजन स्पष्ट शब्दात,,, म्हणावं,हीच विनंती,👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️🌿❤️🌹❤️🌿❤️🌿,, क्षमस्व,,
@popatshinde7398
@popatshinde7398 4 дня назад
अतिशय सुंदर भजन महाराज सर्वांना धन्यवाद
@LakhandinkarpatilPatil
@LakhandinkarpatilPatil 4 дня назад
पृथ्वी माता आकाश पिता घे ऐकून तुम्ही पण शाहिरा
@dattushinde5534
@dattushinde5534 5 дней назад
काशीनाथ दादा छान तुमचि स्टाईल व आवाज खुप छान धन्य हो प्रनाम 🙏🙏
@dattushinde5534
@dattushinde5534 5 дней назад
खुप छान दादा 🙏🙏
@RaniKole-m1q
@RaniKole-m1q 6 дней назад
खुप छान ताठे मामा ❤
@ramkadam4332
@ramkadam4332 8 дней назад
जिव आणि शिव
@balajigaikwad6879
@balajigaikwad6879 9 дней назад
Sadguru maharaj ki jay
@UttampawarPawar-y3m
@UttampawarPawar-y3m 10 дней назад
खुपसुदर
@popatshinde7398
@popatshinde7398 10 дней назад
आती सुंदर भजन महाराज सर्वांना धन्यवाद
@PratikSalunke-t5d
@PratikSalunke-t5d 11 дней назад
❤❤❤❤❤
@venkatmane3615
@venkatmane3615 11 дней назад
अपंगिली म्हणजे सदभावाचा दगड मारून अपंग केला म्हणतात ...हे काय अर्थ आहे का...अर्थ लोपली.....
@ShamShelke-f6g
@ShamShelke-f6g 13 дней назад
1 Nambar mauli
@uddhavnagre6466
@uddhavnagre6466 15 дней назад
रामकृष्ण हरी माऊली
@GaneshJadhav-zn8vx
@GaneshJadhav-zn8vx 15 дней назад
फार छान दिवसभर शेतीची काम करुन दमुन मक भजन करून जीवाला समाधान ,हि गावची पर आपका परंपरा
@RamlingGhanchekar
@RamlingGhanchekar 17 дней назад
एकतारी भजने म्हणजे ब्रह्मचैतन्य भजन होय .हे ओवीबद्ध असते.
@lahujilhewad5037
@lahujilhewad5037 17 дней назад
🚩🚩🚩🚩🚩
@sujatashivshikhare555
@sujatashivshikhare555 18 дней назад
खूप छान
@RamkisanWankhede-fb4oq
@RamkisanWankhede-fb4oq 18 дней назад
भजन खुप सुंदर गायले दादा 🌹🌹🌹👍👍🙏🙏🙏🙏 जय भोलेनाथ
@Dnyaneshwarmasalkar
@Dnyaneshwarmasalkar 18 дней назад
आवाज छान आहे सगळ्यांचा
@Vitthalfegade-t4q
@Vitthalfegade-t4q 20 дней назад
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय
@LaxmanGore-r8g
@LaxmanGore-r8g 21 день назад
❤❤❤❤❤❤❤❤
@pbandgar4894
@pbandgar4894 22 дня назад
मी सांगु शकतो भरताचा अवतार शत्रुघ्न चा मागचा अवतार कोनता ते
@vikasdhande4002
@vikasdhande4002 22 дня назад
सर्व भजन चुकीचे गायले आहे,,,,, पंच तत्वचा विना गुरुबिगर वाजे ना 2 स्थूल भोपळ्याची कोर,, सूक्ष्म पाटी चढली वर,, 3 कारण दांडीचा आधार महाकारण खुंट्या चार,, 4 चार खुंट्या चार मनी,, सोहंम शब्द उठे ध्वनी 5 निर्गुण तार हा लावला माया घोळ मिळविला,, 6 तुका म्हणे गुरुकृपा मार्ग दाखवला सोपा 🙏❤️
@ShareShare-s9b
@ShareShare-s9b 24 дня назад
😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤😊
@user-y410
@user-y410 25 дней назад
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏
@revanbhosale8888
@revanbhosale8888 25 дней назад
❤❤❤❤❤
@MachihndrShinde
@MachihndrShinde 26 дней назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😅😂❤😮😅
@chandrakantmasure3477
@chandrakantmasure3477 27 дней назад
सितेमातेला जेव्हा वनात सोडलेली असते, तेव्हा माता सिता कपडे धुण्यासाठी तळावावर गेली असता तिथे माकडे आपल्या मुलांना पोटाशी धरून झाडांवर उड्या मारत असतात,ते दृश्य पाहून माता सिता म्हणाली अरे पोरांची काळजी घ्या, लहान बाळ आहे तुमच्या छातीशी तेव्हा एका मादी माकडीने प्रती उत्तर दिले की,माझा माझ्या पोटाशी आहे पण तुझा आहे कुठे ते बघ जा, तेव्हा माता सिता धावत आपल्या पर्णकुटीत गेली आणि बाळ घेऊन त्या माकडांना दाखवायला आली,पण जो पालना हालवू अंगाई गात असलेले बाबा वाल्मिकी ऋषी हे अंधले होते,तो पाळना त्यांना हालका लागला तेव्हा त्यांनी त्या पाळण्यात लव टाकून ठेवले आणि त्या लव्यांचा बाळ तयार झाला, ते ठिकाण कल्याण नाशिक रोडवर शहापूर जवळ डोलखांब गाव आहे तिथे आज्या पर्वत आहे तिथे वाल्मिक ऋषी यांची समाधी आहे,लव अंकुश चा पाळणा सुध्दा आहे,हे मी माझ्या डोळ्यांत पाहून आलो आहे, तीन वर्षांतून एक वेळ तिथे सिते मातेचा होम होतो आणि तिथे संपूर्ण विश्वातुन साधू संत येतात ६ दिवसां साठी ⛳🙏 हरे कृष्ण हरे राम 🙏⛳
@pundlikraomankar5433
@pundlikraomankar5433 29 дней назад
हि निर्गुण भजनं अलिखित आहेत. नुसती भजना मध्ये जावून भजने गावून मुखोद्गत केलेली आहेत. पिढीजात आबां कडून नातवंडाकडे आलेली. सत् गुरुने आपल्या शिष्यांना सांगितलेली. जय हो, जय सनातन. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@BalasahebTarde-e5n
@BalasahebTarde-e5n 29 дней назад
काय छान स्वर
@AshwiniShinde-m3w
@AshwiniShinde-m3w Месяц назад
जय शिवराय जय जिजाऊ ❤❤
@vinayaksarode9172
@vinayaksarode9172 Месяц назад
साहेब भोजन चुकीचे गायले
@DTS0008
@DTS0008 Месяц назад
Ram Krishna Hari
@RamkisanWankhede-fb4oq
@RamkisanWankhede-fb4oq Месяц назад
खुप सुंदर गायले दादा
@SheshraoThakre-q8e
@SheshraoThakre-q8e Месяц назад
खुप छान दादा आवाज खुप गोड
@sharadbachche2065
@sharadbachche2065 Месяц назад
हरी हरी
@revanbhosale8888
@revanbhosale8888 Месяц назад
❤❤❤❤❤
@revanbhosale8888
@revanbhosale8888 Месяц назад
❤❤❤❤❤
@SudhirThakare-pv6up
@SudhirThakare-pv6up Месяц назад
❤❤❤❤
@गजरकिर्तनाचा-ल9ङ
Aha ha wa ❤🎉
@nageshbichukale4180
@nageshbichukale4180 Месяц назад
only Aaba
@GhuleDatta1983
@GhuleDatta1983 Месяц назад
खुप सुंदर माऊली
@dikshitsutar2994
@dikshitsutar2994 Месяц назад
खूप छान महाराज जय हरी❤
@dikshitsutar2994
@dikshitsutar2994 Месяц назад
जय हारी..................❤
@dikshitsutar2994
@dikshitsutar2994 Месяц назад
खुप छान मंडळी
@dhanlalshirsaath8045
@dhanlalshirsaath8045 Месяц назад
जय श्रीराम फारच छान भजन गायले
@rohitburgute1641
@rohitburgute1641 Месяц назад
खूपच सुंदर जय श्री राम 🙏🏽🙏🏽🙏🏽
@NirmalKumar-sf4gd
@NirmalKumar-sf4gd Месяц назад
😅
@sitaramghode6659
@sitaramghode6659 Месяц назад
chaan ❤🎉🎉