स्तोत्र, मंत्र,हिंदू परंपरा सर्व धार्मिक विधी, ज्योतिष, वास्तू या बद्दल शास्त्र शुद्ध विवेचन आपल्याचॅनल च्या माध्यमातून आपण करणार आहोत! साप्ताहिक नूतन व्हिडिओ गणेश सेवेत अर्पण करणार !योग्य माहिती मिळत असेल तर चॅनल ला लाईक आणि सब्क्राईब करा हरि ओम 🙏 🔴गुरुजी अतूल जवळकर ( पुरोहित,वास्तू,ज्योतिष ) It is very important for the coming young generation to know about HINDU Sanatan Dharma and the unique importance of planets, stars, hymns and mantras. We have to preserve our religion, our culture. Through this channel you can study all kinds of religious things, importance of festivals, effective hymns and mantras, so this activity has been started. Hope everyone will definitely support. 🟢guruji atul jawalkar ( vastu, astrology, numerology,purohit )
माहिती खूप छान सांगितली आहे फक्त एक शंका आहे मुलीचे अथवा मुलाचे हे विधी केल्यानंतर वैवाहिक आयुष्य यशस्वी रित्या पार पडते का आणि संतती सुख समाधान प्राप्त होते का .. बाकी खूप सुंदर पूजा विधी सांगितला आहे तुम्ही त्या बद्दल धन्यवाद गुरुजी🙏🙏