VIT is a big fraud. त्यांचे फक्त ट्रस्टी विकायचे राहिले आहेत. मेरिट डावलून त्यांनी सिट विकल्या आहेत. कृपया सर्वांनी 15/09/24 चा पालकांनी टाकलेला व्हिडिओ बघा. सर्व कंपन्यांना विनंती आहे की vit मधील मुले निवडताना त्यांनी cet चा score चेक करावा ही विनंती
Sir placement is zero from this college. Iam parent of student. Total neglect for student .Teachers also leave in corona time. Management neglect all thing bad experience
एमआयटी कॉलेजच्या महाराष्ट्रात किती शाखा आहेत व त्यांचं कमीत कमी व जास्तीत जास्त पॅकेज किती आहे व महाराष्ट्रात सर्वात जास्त चांगली एमआयटी ची शाखा कोणती तसेच एमआयडीसी मुख्य शाखा कुठे आहे याबाबत व्हिडिओ बनवावा ही विनंती.