Mulicha bap mulga bghtana sagl bghto pn to jeva aamchya vyacha hota teva tyachyakde hotya ka saglya gosti nahi na mg aamchyakde kahyakay astil yacha vichar kdhi karto ka to
Hello tumche video bhari astatch. Gharat mulga ni kase lahanpanapasun gharatil kame mulinitkich karavit ani gender equality aai lokani mulgana shikvavi yavR ek video kara please its a request. Mulga mulgi he ek saman vadhavle pahijet. Thank you😊
कितीही विचार केला तरी काळानुसार अनेक गोष्टी बदलत जातात जे आपल्या हातात कधीच नसतात त्यामुळे अति विचार न करता वेळेवर लग्न करायला हवे आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करायला हवा... एक महिना भेटीगाठी घेऊन सुद्धा समोरची व्यक्ती कळण्याची शक्यता अतिशय कमी असते
sir apan सुसंस्कार असलेल्या family baddal bolat ahat pan vdil शिक्षक नवरदेव शिक्षक असणारं घरामध्ये सुध्दा विचित्र वातावरण असते. आपण आणलेली सून असून मूलाचा संसार झाला नाही पाहिजे असे परयत्न करतात याचे कारण बाकीच्या भावंडे कमवत नाहीत
बरोबर आहे, सर्व प्रथम समाजाला प्राधान्य दिले पाहिजे. नाही तर समाजात किंमत शून्य होते, आणि सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे मिळत नाही, "आयुष्यात एकमेकांना जर समजून घेतले" , दोन्ही बाजूंचा समान विचार केला,तर कुठल्याही अडचणी येणार नाहीत..एवढं मी ठामपणे सांगू शकतो... शिवाय २/३ विवाह संबंध घटस्फोट ( स्टॅंप पेपर तयार करण्यात आले होते, फक्त दाखल करायचे बाकी होते ) घ्यायला तयार झाले होते, अशा वेळी ते सामंजस्याने सोडविण्याचे काम परमेश्वराने माझ्याकडून करवून घेतले, आणि आज ते सुखाने व आनंदानें संसार करत आहेत, याचा आनंद आहे.