Тёмный
Infra Marathi
Infra Marathi
Infra Marathi
Подписаться
Welcome to our RU-vid channel, where we bring you fascinating insights and captivating visuals about cities from all around the world! Join us as we embark on an urban adventure, exploring the most vibrant metropolises, charming towns, and hidden gems that make each place unique.

Our channel is dedicated to providing you with in-depth city details, uncovering their rich history, culture, architecture, and lifestyle. Whether you're a travel enthusiast, a history buff, an architecture lover, or simply curious about different places, you're in for a treat!

Expect high-quality videos that showcase the beauty and diversity of each city, taking you on virtual tours of iconic landmarks, bustling markets, picturesque streets, and breathtaking landscapes. We'll also delve into the local cuisines, traditions, and celebrations that make these cities come alive.

Our team of passionate urban explorers, historians, and filmmakers are committed to delivering immersive and informative
Комментарии
@jayantpandit6674
@jayantpandit6674 2 дня назад
Only notanki
@सुर्यरावसुर्यराव
वंदे भारत ट्रेन एक फेल प्रोजेक्ट ठरत आहेत. एकतर तिकीट जास्त व वेळ तेवढाच लागतो प्रवासासाठी पन मग पुर्वी इतर एक्सप्रेस ट्रेन ला वंदे भारत ट्रेनसाठी ठिकठिकाणी थांबवून ठेवले जाते. रेल्वे विभाग या वंदे भारत ट्रेनमुळे तोट्यात आहे.फक्त मुंबई अहमदाबाद व दिल्ली लखन्नौ एवढेच दोन रूट वंदे भारतसाठी फायदेशीर ठरत आहेत.
@info.234
@info.234 2 дня назад
ट्रेन ची ट्रॅफिक & upgraded ट्रॅक नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. भविष्यात successful होऊ शकतो.
@सुर्यरावसुर्यराव
@@info.234 तिकीट हा पन मुद्दा आहेच.नुसते ट्रॅक वाढवून काही प्रश्न सुटणार नाही.भारतीय लोकांचे उत्पन्न तेवढे नाही जेवढे सरकार गृहीत धरत आहे. वंदे भारत च्या सीट किती % खाली असतात किंवा प्रती सीट प्रवासी प्रमाण चेक करा मग वस्तुस्थिती समोर येईल.
@prasadkulkarni5379
@prasadkulkarni5379 8 дней назад
When Indore Pune Daund train will extend upto Pandharpur
@info.234
@info.234 7 дней назад
Update alayavar nakkich video yeil.
@shreegawli1283
@shreegawli1283 9 дней назад
दर्शन एक्सप्रेस रोज चालू करें
@chandrashekharjadhav8202
@chandrashekharjadhav8202 9 дней назад
मुंबई ते कोल्हापूर मुंबई कधी कधी चालू होणार? कोल्हापूर ते पुणे बंद केली तरी चालेल पण मुंबई ते कोल्हापूर चालू होणे आवश्यक आहे
@sureshdorge6037
@sureshdorge6037 6 дней назад
कोल्हापूर ते पुणे रेल्वे बंद जर केली पुणे हे महत्त्वाचे जंक्शन आहे त्यामुळे पुण्यातूनच गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी सोडाव्यात पुण्याचा विकास झपाट्याने होत राहिला पाहिजे
@Bmtttttttt
@Bmtttttttt 10 дней назад
झूमला आहे नुसता😂😂😂
@anilkhandve987
@anilkhandve987 14 дней назад
गोडबोले
@ajitgavankar2732
@ajitgavankar2732 14 дней назад
प्रथम मुंबई-गोवा मार्ग तरी बघा
@2347162
@2347162 14 дней назад
हा साला रस्त्या वर रस्ते बांधून महाराष्ट्राचं वाटोळं करणार, लोकांना शेती, बागायती साठी जागा शिल्लक ठेवणार नाही.
@shripadkulkarni1950
@shripadkulkarni1950 16 дней назад
आपण एखाद्या चांगल्या मराठी शिकविणाराची शिकवणी लावा.
@munnabhaimbbs4071
@munnabhaimbbs4071 16 дней назад
ते "घुर्त गती "नाही "द्रुत गती "असत.😂😂😂
@info.234
@info.234 16 дней назад
ok Sir... Thanks for comment
@navnitthoke7092
@navnitthoke7092 16 дней назад
पुणे सिटी वाहतूक समस्या सोडवा
@PradeepNaik-r6m
@PradeepNaik-r6m 16 дней назад
Not MUM. PUNE but MUM BANGLORE E WAY
@info.234
@info.234 16 дней назад
@@PradeepNaik-r6m mum banglore via pune
@mahadevkamble3994
@mahadevkamble3994 17 дней назад
Shree jotiba shree Mahalaxmi aai
@mahadevkamble3994
@mahadevkamble3994 17 дней назад
Shree jotiba shree Mahalaxmi aai
@amolshimpishimpi4659
@amolshimpishimpi4659 18 дней назад
Dhule To Pune Chalu kara
@bhushankhaladkar1693
@bhushankhaladkar1693 21 день назад
Good
@info.234
@info.234 21 день назад
Thanks
@rajarampalde2076
@rajarampalde2076 25 дней назад
Sangamner marge Pune nasik railway marg pahije
@info.234
@info.234 25 дней назад
Tasach honar ahe dodi marge shirdi la connect karnar ahe
@rajarampalde2076
@rajarampalde2076 25 дней назад
Shirdi marge bilkul nako
@rajarampalde2076
@rajarampalde2076 25 дней назад
Direct nashik pune pahije
@ravindrakshirsagar6340
@ravindrakshirsagar6340 Месяц назад
नाशिक पुणे रेल्वे मार्ग झाला तर अति उत्तमच आहे. पण त्यासाठी किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही. तरी तूर्तास पुणे - कल्याण - नाशिक - भुसावळ ट्रेन जी बंद केली आहे तिच्या जागी पुणे - कल्याण - नाशिक आणि शक्य असल्यास निफाड पर्यंत ट्रेन सुरु करावी. तिचे थांबे पुणे - कल्याण - इगतपुरी आणि इगतपुरी पासून पुढील सगळी लहान मोठे थांबे असावेत.
@dilipdahiwadkar4458
@dilipdahiwadkar4458 Месяц назад
डहाणू ते नाशिकरोड कधी होणार साहेब
@info.234
@info.234 Месяц назад
@@dilipdahiwadkar4458या महिन्यातच मंजुरी भेटली आहे लवकरच बाकीच्या मंजूऱ्या मिळतील.
@sudhir.nitsure
@sudhir.nitsure Месяц назад
The first Vande Bharat sleeper train will run on the Western Railway from Mumbai to Gujarat or from Ahmedabad to Delhi or Mumbai to Kevadia. Because only for the last 10 years, from time to time, only Gujarat's trains get priority, only Gujarat and only Western Railway have become the Railway Board. During the BJP rule, many long distance Central Railway trains in Maharashtra have been permanently cancelled, while many trains running only for Gujarat or only through Gujarat have been started afresh on Western Railway under the BJP rule
@sudhir.nitsure
@sudhir.nitsure Месяц назад
पहिली "वंदे भारत स्लीपर ट्रेन " पश्चिम रेल्वेवर मुंबई ते गुजरात अथवा पश्चिम रेल्वेवरच अहमदाबाद ते दिल्ली अथवा मुंबई ते केवाडिया अशीच धावेल,. कारण केवळ गेल्या १० वर्षांपासून वेळोवेळी गुजरातच्याच गाड्यांनाच अग्रक्रम मिळतो केवळ गुजरात आणि केवळ पश्चिम रेल्वे म्हाणजेच रेल्वे बोर्ड असे समीकरणच झाले आहे.भाजपच्या राजवटीत महाराष्ट्रातील लांब पल्ल्याच्या मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या कायम स्वरुपी रद्द करण्यात आल्या आहेत तर भाजपच्याच राजवटीत पश्चिम रेल्वेवर केवळ गुजरातसाठी अथवा केवळ गुजरातमार्गे पुढे जाणाऱ्या अनेक गाड्या नव्याने सुरु करण्यात आल्या आहेत
@omkarbhagat2000
@omkarbhagat2000 Месяц назад
“ लोकनेते दि. बा. पाटील “ International Airport
@info.234
@info.234 Месяц назад
@@omkarbhagat2000 D. Ba. Patil international Airport..
@ChhayaDeo-m2r
@ChhayaDeo-m2r Месяц назад
Very nice information 🙏
@balasahebghule9748
@balasahebghule9748 Месяц назад
नवीन विमानतळ केले खरे पण भाजपची लईच विकासाची चालू आहे.त्यामुळे विमान प्रवासी लोकांची काळजी वाटते.😂😂😢😢😢
@maheshbhoir2114
@maheshbhoir2114 Месяц назад
D.B.Patil airport... असे म्हणा
@udayjakhadi7200
@udayjakhadi7200 Месяц назад
नाशिकरोड सिन्नर संगमनेर आळेफाटा राजगुरुनगर,पुणे ही हायस्पीड रेल्वे होणे का आवश्यक आहे ते बघा.नासिक हून सिन्नर हे औद्योगिक क्षेत्र असून ते नासिक आणि पुणे चाकण,राजगुरुनगर,औद्योगिक क्षेत्राबरोबर संलग्नित असून नासिक येथील आय टी क्षेत्र,पुणे विद्यापीठ,त्याच प्रमाणे नासिक संगमनेर येथील शेती उत्पादने,दूध हे नित्य नासिकला जात असते,त्याच सोबत नासिक येथून पुणे येथे नित्य अथवा कामासाठी जाणारे प्रवासी भरपूर असून रस्त्याने जाताना सहा ते सात तास लागतात.हे दुर्दैव आहे.त्याच प्रमाणे नाशिकहून पुण्यासाठी जाणारा रेल्वे मार्ग राजकीय पुढारी यांच्या समन्वय नसल्याने गेल्या सत्तर वर्षापासून झालेला नाही.आता केंद्र शासनाने सदर प्रकल्प मंजूर केला असून,गेल्या काही महिन्यांपूर्वी नासिक येथे हायस्पीड रेल्वे शिर्डी मार्गे नेण्याबाबत घोषणा झाली.ती नासिक वासियांना निश्चितच मान्य नाही.त्यातच सिन्नर हून कसारा हा मार्ग केल्यास मुंबई साठी योग्य ठरणार प्रकल्प ठरणार आहे.त्यासाठी लोकप्रतिनिधी,संसद सदस्य,यांनी मुख्य मंत्री यांच्या बरोबर रेल्वे मंत्री ह्याची बैठक घेतल्यास प्रकल्प मार्गी लागेल.कारण प्रकल्प मंजूर असून त्यास चालना मिळणे आवश्यक आहे.
@udayjakhadi7200
@udayjakhadi7200 Месяц назад
ह्यासाठी पुणे येथे उपमुख्यमंत्री वेळोवेळी आढावा घेत असतात,त्यासोबतच नासिक,अहमदनगर. आणि पुणे येथील ह्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी सकारात्मक पुढाकार घेतल्यास निश्चितच प्रकल्प मार्गी लागेल.ह्या बाबतीत संसद सदस्य डॉ अमोल कोल्हे हे प्रयत्नशील आहेत.
@SanketKawade-im6dm
@SanketKawade-im6dm Месяц назад
पुणे नाशिक रेल्वे ही झालीच पाहिजे मोदी बोलतात मेक इन इंडिया भारतामध्ये एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे की काहीतरी तोडगा काढू शकतात उदाहरणार्थ त्याला बोगद्याचे स्वरूप करून काँक्रीटीकरण करून नारायण गडापर्यंत होऊ शकतो कारण टेक्नॉलॉजी लई पुढे गेली आहे हे काहीतरी कारणं देऊन प्रकल्प राजकारण करत आहे
@kundlikkamadi2360
@kundlikkamadi2360 Месяц назад
Kadhi honar aahe nashik to Pune semi high speed relway project
@jayantpandit6674
@jayantpandit6674 Месяц назад
विधानसभेला' दणका' घा
@SanketKawade-im6dm
@SanketKawade-im6dm Месяц назад
अहो महाराष्ट्रा केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे ती म्हणजे जालना जळगाव आणि पुणे नाशिक रेल्वे गेली उडत आपण मेलो तरी ही रेल्वे होणार नाही पुणे नाशिक रेल्वे चालीस पाहिजे त्यासाठी सर्व आमदार खासदारांनी एकत्र येणे गरजेचे आहे आपण सर्व आमदार खासदार झोपले आहेत त्यांना जनतेचा काय देणेघेणे नाही
@vaibhavrode4360
@vaibhavrode4360 2 месяца назад
Pune Nashik railway ch kam kdhi suru honar
@SanketKawade-im6dm
@SanketKawade-im6dm 2 месяца назад
काम केव्हा चालू होईल पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे
@info.234
@info.234 2 месяца назад
केंद्राची मान्यता & निधी भेटली कि चालू होईल.
@satishshinde9342
@satishshinde9342 2 месяца назад
It happens after 25-30 years When present politicians are replaced by a new one.
@avachatrahul
@avachatrahul 2 месяца назад
Now government will sign an MoU with Google to never show any traffic street in Maroon color. Maximum it can show orange. Not even red on Google Maps. Google has given a contract to write an algorithm, if 1000 google devices are appearing at the same location and street, divide that by 100 and show the street green. This will avoid piling up the frustration. Also google will help politicians understand the locations where people are desperate to fill up the fuels and no fuel stations around, so politicians can put their pumps on those locations. Stopped trusting any initiative of government.
@Wintox..70
@Wintox..70 2 месяца назад
Voice var ajun jara kaam kar.. jara real voice vatudet
@info.234
@info.234 2 месяца назад
Nakkich.. 👍
@Abhsjdj
@Abhsjdj 2 месяца назад
छान माहिती आहे.
@vootmannnmn6242
@vootmannnmn6242 2 месяца назад
Road infrastructure development not coming to mind.....but digital solutions with Google coming to play.... Bindok.....😡😡😡😡
@info.234
@info.234 7 месяцев назад
Nice
@khanabdulquddus3508
@khanabdulquddus3508 9 месяцев назад
Must
@info.234
@info.234 9 месяцев назад
Thanks for comments...
@KasakBhawsar
@KasakBhawsar Год назад
👍
@KasakBhawsar
@KasakBhawsar Год назад
👌
@letscreate2250
@letscreate2250 Год назад
Nice
@ashoksarode77
@ashoksarode77 Год назад
Very informative video ....!
@KashishBhawsar-m7o
@KashishBhawsar-m7o Год назад
👌👌❤
@NitaBhavsar-l9u
@NitaBhavsar-l9u Год назад
Nice
@AbhishekBhawsar-sr5ci
@AbhishekBhawsar-sr5ci Год назад
👍👍