सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे . तुमच्या आपल्या gavran video ( गावरान विडीओ ) या youtube channel वर . आम्ही gavran video या channel वर शेती आणि शेतकरी तसेच बैलगाडा शर्यत #bailgadasharyat या विषयी video टाकत असतो .
तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्की Subscribe करा gavran video या youtube channel ला .
आमच्या बैलाच्या पायाला लागल होत तेव्हा ,आम्ही ५० ग्रम हळद ,५० ग्रम चुना आणि कोरपडीच्या चारपाच खापा हे सर्व मिक्सर मंध्ये टाकून बारीक लेप करून घेतला होता, आणि २ते 3 दिवस तो बैलाच्या पायाला लावला होता. तुम्ही हि करून बघा नाकी फरक पडेल .