देव तुमचा भला करो.तुमच्या मुळे आज माका देवांचा आणि माऊलीचा दर्शन मिळला.आज सोमवारी माका खूप खूप आनंद वाटलो.सर्व माहिती मराठी मधून दिल्यात तर इतरांका समाजली असती.असेच कोकणातले माहितीचे व्हिडीओ प्रस्तूत करा ही विनंती.(वेंगुर्लेकर ,वेंगुर्ला)
छान झालय शूटिंग. पण पार्श्वसंगीत कंटाळवाणे आहे. त्याच्या ऐवजी निवेदन जास्त छान आणि जिवंत वाटले असते. तसेच जिथे भेट दिली त्या ठिकाणांची नावे जवळची गावं हे सर्व आलं असतं तर जास्त मजा आली असती. खरतर सिंधुदूर्ग निसर्गवैविध्याने नटला आहे. जिथे कॕमेरा क्लिक करू ती फ्रेम सुंदरच येणार. हे आणखी देखणं कसं करायचं हे आपल्या हातात. पुढल्या वेळेस नक्की विचार करा.
खूप खूप धन्यवाद खूप सुंदर कमेंट केली तुम्ही. वाचून खूप बरं वाटलं. निवेदन करण्याचा कॉन्फिडन्स आजुन नाही आहे माझ्यात थोडी भीती वाटते अपूर्ण माहिती पोहोचवायला मज्जा नाही येणार. पण पुढे पुढे मी नक्की प्रयत्न करणार आहे. तुमचं sentence खूप आवडला जिथे क्लिक करू ती फ्रेम सुंदरच येणार अगदी बरोबर आहे कोकण आहेच तसं.
@@paraggawande1026 माझं गाव सिंधुदुर्गातलं. परुळे. मी कोकणवेडा आहे. काही सचित्र लिखाण केलं आहे. खाली लिंक्स देतो आहे. नक्की बघा. तुम्हाला आवडेल. रानमाणूस प्रसाद गावडे याचे व्हिडियोज बघा. फार सुंदर आहेत. प्रसाद अभ्यासपूर्ण व्हिडियोज बनवतो. तुम्हाला नक्की फायदा होईल. www.maayboli.com/node/33385 www.maayboli.com/node/13447 www.maayboli.com/node/13755 हा तिसरा लेख माझ्या मित्राने लिहिला. आम्ही दोघे कोकण दौऱ्यावर गेलो होतो तेंव्हा.
Mast gaav aahe tumcha... Pan jar hya gava baddal mahiti kiva voice over takala tar amhala te ikayala ani ashya sundar video baghyala khup aavdel... Vichar kara hyavar
Voice over देण्या साठी वेळ द्यावा लागतो work from home असल्यामुळे वेळ द्यायलाच मिळत नाही पण पुढच्या picnic ज्या काही प्लॅन करू त्या मध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद तुम्ही कमेंट केल्या बद्दल.🙏