पुण्यश्लोक अहिल्यादेवींनीसुद्धा मंदिर व मस्जीदीचाही जिर्णोद्धार केला आहे.. त्यांनी कधी हिंदू व मुस्लीम असा भेदभाव नाही केला... सर्व प्रजा ही आमुची लेकरे या म्हणीप्रमाणे समानतेचे राज्य चालवले त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध करणे चुकीचे आहे...अहिल्यादेवीनगरच...जय मल्हार
अहिलिया देवी होलकर नाव च अपमान केल हे लोकन येइला नवावर फूली मारने येवजी नाव लियच नवत अश करुण काय सिद्ध केल यायनी 🚩 जय अहिल्या देवी होलकर 🙏 तिथ पहनार लोकायला पन शर्म अली नही 😢