Тёмный
Kisan Agrotech
Kisan Agrotech
Kisan Agrotech
Подписаться
नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील मोटे आपल्या you tube चॅनेलवर सगळ्यांच स्वागत आहे. हे चॅनेल चालू करण्याचा उद्देश आपल्याला शेतीविषयक सर्व प्रकारचे विडिओ आपल्याला ह्या चॅनेल वरती बघायला भेटतील. शेती व जोडधंदा, शेती व्यवसाय हे सर्व प्रकारचे विडिओ आपल्या चॅनेल वरती अपलोड केले जातील. नवनवीन विडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेल ला Subscribe करा धन्यवाद

Business & inquiry sbmote556@gmail.com

Only WhatsApp :- 9529589340
Комментарии
@YogeshRathod-ho9gk
@YogeshRathod-ho9gk 15 часов назад
,👌
@user-yf1it7qf1u
@user-yf1it7qf1u 16 часов назад
किंमत किती
@ganeshpatil4507
@ganeshpatil4507 20 часов назад
1 नं पण मो . नं .पाठवा
@user-eq7jq1my7x
@user-eq7jq1my7x День назад
फोन नंबर
@sunilshahane9264
@sunilshahane9264 День назад
रिपर १६.५ HP डीक चैम्पियन ला चालतो का ?
@sagarmagar165
@sagarmagar165 День назад
Tatya khup abhyas ahi tumcha
@vijaygajage4772
@vijaygajage4772 День назад
काटा असतो काय हो🙏🏻
@eknathkhanvilkar9775
@eknathkhanvilkar9775 День назад
राजस्थानमध्ये लहान रेड्या मिळतात का साधारणता काय किंमत असते कमीत कमी 1 दोन दोन वर्षाच्या रेड्या कळवा
@balasopatil4888
@balasopatil4888 День назад
Department manj Kay
@amaske-cz8un
@amaske-cz8un 2 дня назад
सर रेडा मिळेल का
@sushant4825
@sushant4825 2 дня назад
तात्यांचे शिक्षण किती झाले आहे.
@mohitpatil-mw4up
@mohitpatil-mw4up 2 дня назад
Sedual sanga na lagavadi pasun tr harvesting paryant
@sharadkarpe4258
@sharadkarpe4258 2 дня назад
ताई नमस्कार अप्रतिम माहिती धन्यवाद आपल्याकडे तयार होणारे छोटे वळूची दिनचर्या कशी किंवा त्यांचा उपयोग काय
@MekleSudhir
@MekleSudhir 2 дня назад
Ghup changali mahiti dili more saheb
@allmixhindustan6560
@allmixhindustan6560 2 дня назад
लवगड इतकी झाली की भाव 40ते 50 रुपयावर येणार😢
@vaibhavwagh9780
@vaibhavwagh9780 3 дня назад
खुप छान माहिती आहे सर
@hairidasnale5551
@hairidasnale5551 3 дня назад
किंमत किती आहे
@swapniljadhav9334
@swapniljadhav9334 3 дня назад
1 नंबर भाऊ
@VSShinde-u9u
@VSShinde-u9u 3 дня назад
सोयाबीन फवारण्यासाठी उंची किती पाहिजे लायनिंग किती मीटर ठेवायची
@VSShinde-u9u
@VSShinde-u9u 3 дня назад
सर ट्रेनिंग चे पण व्हिडिओ पाठवत जा ड्रोन ची कॅलिब्रेशन व्हिडिओ टॅंक कॅलिब्रेशन व्हिडिओ ड्रोन मध्ये पाणी भरल्यानंतर ऑटोमॅटिक टॅंक फिल्टर येते
@SandipPatil-ei5yl
@SandipPatil-ei5yl 3 дня назад
Khup Chan
@krishnasm129
@krishnasm129 4 дня назад
Dudh katyavr maap kara maapani 10litir ch 11 litar hotay😂
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 4 дня назад
एक लिटर कमी धरा
@balasahebarsule
@balasahebarsule 4 дня назад
,,,❤❤❤❤❤❤❤❤ ,, सर नमस्ते,, माहिती छान होती,, सर मला या मधे इंट्रेस आहे. मी आपणास भेटणार आहे. ,,,,❤❤❤
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 3 дня назад
🙏🙏🙏🙂
@umeshshewale4767
@umeshshewale4767 4 дня назад
अप्रतिम शेड ,नियोजन, आणि छान माहिती आम्ही पण शेवाळे
@santoshuthale2176
@santoshuthale2176 4 дня назад
दादा तुम्ही माहिती अगदी सोप्या पद्धतीने सांगितली धन्यवाद
@santoshuthale2176
@santoshuthale2176 4 дня назад
कोण कोणत्या बागेत आपण कुकुटपालन करू शकतो
@b.j.nirmalsir8024
@b.j.nirmalsir8024 4 дня назад
अहो, तीन चाकी ट्रक्टर करणं ,मधले चाक अडचणी च होइल ‌ ना ? काही तरी तर्क करा.
@wvijay12
@wvijay12 4 дня назад
माझ्याकडे जिरायती शेती आहे. पाणी नाही.. जर शेली पालन यशस्वी होईल का
@janaktekale4501
@janaktekale4501 4 дня назад
पंजाब मधे असल काही नाही लबाड😂
@nnnj4679
@nnnj4679 4 дня назад
कष्टाला पर्याय नाही ग्रेट सर🙏
@nnnj4679
@nnnj4679 4 дня назад
खरच कर्मवीर अण्णांच्या कमवा शिका याच ज्वलंत उध्दारण सर तुमच्या जिद्दीला सलाम
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 5 дней назад
ऑनलाईन रोपे मिळतील का आणि मो.नं.
@dattuqadhe9067
@dattuqadhe9067 5 дней назад
सर दुध हातांनी काढतात का मशिन ने
@anilpitambare
@anilpitambare 5 дней назад
Price video banwa dada🎉❤
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 5 дней назад
ठीक आहे सर
@mahadevwable3279
@mahadevwable3279 5 дней назад
भाऊ समजून घ्या
@madhukarjadhav256
@madhukarjadhav256 5 дней назад
लातुर साठी मोबाइल नं. पाठवा.
@santoshdarfade618
@santoshdarfade618 6 дней назад
👌👌👌
@x_surya
@x_surya 6 дней назад
दादा तू मनातल बोला सगल
@krishnas.k.1540
@krishnas.k.1540 6 дней назад
Dada inkubletor prise kiti ahe me gheine mala sang dada
@sadabhavleSadabhavle
@sadabhavleSadabhavle 6 дней назад
मो नंबर पाठवा
@Sanjaykumarbauskar
@Sanjaykumarbauskar 6 дней назад
सोबत किती बेल्ड दिले जातात व जादा बेल्ड साठी किती खर्च येतो
@nanagund5915
@nanagund5915 7 дней назад
किंमत का सांगत नाही...
@suhasmohite5588
@suhasmohite5588 7 дней назад
सच्चा माणूस दिसतोय मोरेशेट ❤
@sameeramle1100
@sameeramle1100 7 дней назад
Junnarkar❤️
@user-qs6hh3nv9x
@user-qs6hh3nv9x 7 дней назад
कोणत्या गावात आहे
@surajsutar4339
@surajsutar4339 7 дней назад
1 no. Mhashi Miltat
@chandrakantgayakwad908
@chandrakantgayakwad908 7 дней назад
सर कींमत पण सांगा
@shivrajbide8275
@shivrajbide8275 7 дней назад
Sir spirulina powder tumhi gheta kay
@KiranBhoye-g5g
@KiranBhoye-g5g 7 дней назад
हायब्रीड खेकडा टाका ३ महिन्यात vad होते... हा. खेकडा लवकर वाढत ny
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 7 дней назад
लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 7 дней назад
धन्यवाद सर 🙏🙏