रसिक प्रेक्षकांना आव्हान: "जो रात्रीचा राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा" असा हा कोंकण संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे "दशावतार" या लोककलेने कोकणाला जगाच्या नकाशावर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले खरे तरी सामान्य रसिकाला हंगामाला चातकासारखी वाट पहावी लागते. तंत्रज्ञानाने संस्कृती आणि दशावतार लोककला जपण्याचा पर्यंत झाला खरा तरी तळागाळातील देशाच्या जगाच्या कोपऱ्यातील प्रत्येक रसिक अतृप्त राहू नये हीच सदिछा मनाशी ठेवून आपणा सर्वांच्या आशीर्वादाने मी दशावतार लोककलेला समर्पित एक युट्यूब चॅनल काढून त्या कलावंतांची व आपणा रसिक मायबापांची सेवा करण्याचा हा छोटासा पर्यन्त करीत आहे. या चॅनलच्या माध्यमातून दशावतारातील अद्यावत माहिती आणि कलाकारांचे दशावतार नाट्य प्रयोग, काही रोचक विडिओ रसिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.
Lokraja sudhir kalingan lokpriy raja Uday Rane bhumikeche samrat sudhir kalingan yancha Veda chandan Ani Uday Rane yancha maharthi karn punna hone nahi