Тёмный
आपली शेती आपली प्रयोगशाळा
आपली शेती आपली प्रयोगशाळा
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Подписаться
शेती जोडव्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय शेळीपालन रेशीम उद्योग सेंद्रिय शेती फळबाग शेती यावर सविस्तर व सामान्य शेतकऱ्यांना शक्य होतील असे प्रयोग या युट्यूब चॅनल वर बघायला मिळतील.
तुम्ही जर शेती मध्ये नवीन प्रयोग करत असाल किंवा शेतकरी उपयोगी व्यवसाय प्रचार करायचा असेल तर फक्त व्हाट्सअप नंबर 8847740229 या नंबरवर संपर्क साधावा.
आपली शेती ही आपली प्रयोगशाळा असते जेथे आपण खूप प्रयोग करत असतो.
@ApliShetiApliPrayogshala आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
Комментарии
@kantilaltoradmal7151
@kantilaltoradmal7151 Час назад
डी कंपोजर काय आहे ते कुठे मिळेल
@SunilMore-g7f
@SunilMore-g7f Час назад
शेडला खर्च किती आला होता
@dilipsompurkar3470
@dilipsompurkar3470 5 часов назад
महत्वाचे बोला आणि रटाळ पना टाळा.
@AmarBhavare
@AmarBhavare 6 часов назад
Khup chhan padddha aahe bhau 1 no.
@saurabhkale2604
@saurabhkale2604 7 часов назад
नाशिक जिल्हा मध्ये पाहिजे भेटेल का
@aaryanpawara8999
@aaryanpawara8999 8 часов назад
Me pan musambi shetkari ahe 300 zhade ahe dada 4 varsyat utpanna ghetlo me pahich varshat 2.5 ton maal aala dada aata navin polat lagvadi kela ajun 800 zhadache dada yqch varshi lagvad kelo a
@S.S.K.999
@S.S.K.999 10 часов назад
दादा लाड तंत्रज्ञान आहे हे खूप चांगले आहे.
@changdeo
@changdeo 21 час назад
Thank you
@jagdishtupkar1635
@jagdishtupkar1635 23 часа назад
छान चर्चा
@GaneshMhaske-dn4cf
@GaneshMhaske-dn4cf День назад
भाऊ शेतकऱ्याचा नंबर पाठवा
@nayaktrades9091
@nayaktrades9091 День назад
दादा शेनकाला अंबा पिकासाठी वपुर् क सांगां
@nayaktrades9091
@nayaktrades9091 День назад
Dada amba sathi gomutra ani shenkhath pest lau shakti ka
@Wadwale-r8j
@Wadwale-r8j День назад
वाण कोणते आहे
@shamravkadam4552
@shamravkadam4552 День назад
Hi
@jjjjj551
@jjjjj551 День назад
दीपक भाऊ सध्या आपण केलेल्या शेळीपालन कोंबडी पालन आणि सीताफळ याचा व्हिडिओ बनवा
@jjjjj551
@jjjjj551 2 дня назад
याच विषयावर सध्याच्या स्थितीचा शेळीपालन सीताफळ आणि कोंबडी पालन यावर सध्या व्हिडिओ बनवा दीपक भाऊ🎉🎉 आणि आपण रिप्लाय देत नाहीत कमेंट वाचता का नाही कसे कळणार
@vikramghusinge2266
@vikramghusinge2266 2 дня назад
बाजारपेठ उपलब्ध नाही आपल्याकडे
@pradipwaghmare3074
@pradipwaghmare3074 2 дня назад
Khadda ghetly nater pani bhugarbha ka.nyasathi hole kase ghyave
@balughavate604
@balughavate604 2 дня назад
जीवाणू खते पुणे येथे मिळेल का
@xhloro
@xhloro 2 дня назад
मृदा चाचणीसाठी शेतजमिनीचे किमान 3-4 ठिकाणचे नमुने दिले पाहिजे. तुम्ही त्या नित्कर्षासाठी जो नमुना वापरलात तो जमिनीच्या कोणत्या भागातून घेतला गेला होता?
@hemantpatelmohanpatel4184
@hemantpatelmohanpatel4184 2 дня назад
👍👍👍
@kumarbhagat1218
@kumarbhagat1218 3 дня назад
धन्यवाद सर आणि दिपक भाऊ । खुप तुम्ही जन सेवेचे काम करता अभिनंदन तुमचे
@kumarbhagat1218
@kumarbhagat1218 3 дня назад
खुप छान माहिती दिली , वायाळ सर आणि आपली , शेती आपली प्रयोग शाळा यां चे अभिनंदन
@kumarbhagat1218
@kumarbhagat1218 3 дня назад
धन्यवाद जलतारा हा प्रकल्प एक पाणी नसून मानवाचे जिवन आहे खरोखर तुमच्या टिम चे अभिनंदन .
@rashidshaikh9951
@rashidshaikh9951 3 дня назад
माल लागत नाही 12/4फेल जाते
@mahadevkate5745
@mahadevkate5745 3 дня назад
जमीन हलकी काळीची मुरमाड यापैकी कोणतीही लागती
@ajayjoshi6986
@ajayjoshi6986 3 дня назад
Per kg price
@prakeshgharkondale4584
@prakeshgharkondale4584 3 дня назад
क़ाय चोदू बनवतो एक वर्षा च झाड़ आहे का
@arvindgarje5372
@arvindgarje5372 3 дня назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-1sXXazPWuns.html&lc=Ugydh1eQ-TQxBrEM6T94AaABAg&si=2UsVSHVDXne9huxZ
@ravirajmhetre1664
@ravirajmhetre1664 4 дня назад
धन्यवाद विठ्ठल वैद्य सर आपण मशागत आणि विना मशागत शेती यामधील फरक शेतकऱ्यांना निदर्शनास आणून दिली.❤
@anandraopatil1467
@anandraopatil1467 4 дня назад
very nice sir ❤🎉🤝🦋
@PrakashPatil-du5qr
@PrakashPatil-du5qr 4 дня назад
पटत नाही बुध्दीला...... कस आहे माहिती आहे का...? यांची झाड सहा वर्षाची.....! मी जेव्हा बागाला फळ धरली. म्हणजे बाग ताडण देऊन फोडला, त्या वर्षी सहा वर्षाचा पुर्ण झाला होता.... आज नऊ वर्षाचा आहे. बऱ्यापैकी आहे.... इतर पिंका पेक्षा परवडणारा आहे.... शेतकऱ्यांची हिम्मत नका धसवू.....बाकी काही नाही..... तुम्हाला दुसऱ्या पिकासाठी शुभेच्छा....!🙏
@rajwaghamare229
@rajwaghamare229 4 дня назад
👍👍
@spawar9381
@spawar9381 4 дня назад
भाऊ हा रब्बी पिक आहे खरीप सांगता बरोबर नाही
@dnyashwarpadol5724
@dnyashwarpadol5724 4 дня назад
भाऊ मी ज्ञानेश्वर पडोऴ.आणि वैदय भाऊ आणि मोरे भाऊ व अनेक शेतकरी शेतातील पहानि साठि गेलो असता माझ लक्ष्य सुपीक मातीकडे गेले व मी ती माती उचलुन आनलि.व वैद्य भाऊला दाखविली.
@vilasmodak1953
@vilasmodak1953 4 дня назад
Jay javan jay kisan
@Mumtajali_1979
@Mumtajali_1979 5 дней назад
.. Ande aur Tak ka mishran 15 din se jyada ho gaye Kya Karen
@YogeshBhosale-rs7gf
@YogeshBhosale-rs7gf 5 дней назад
खजूर खाली पडले रे विकता का
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 5 дней назад
बनवल्या पासून एक्सपायरी किती
@TejasKale-tg8rx
@TejasKale-tg8rx 5 дней назад
भाऊ रोप कुठं मिळेल
@vaishnavibidwe1707
@vaishnavibidwe1707 6 дней назад
तुरील बेड ओढले का
@vaishnavibidwe1707
@vaishnavibidwe1707 6 дней назад
तुरीच आंतर किती आहे
@vikaswagh8729
@vikaswagh8729 6 дней назад
घराजवळ ब्लास्ट ना करता खोडता येते का
@prathmeshjoshi3132
@prathmeshjoshi3132 6 дней назад
नमस्कार भाऊ सीताफळ वर चा व्हिडिओ टाका ही विंनती
@ravindrakowale7897
@ravindrakowale7897 6 дней назад
शेतकरी वर्षभर मेहनत करून जितकी कमाई करतात त्यापेक्षा जास्त कमाई व्यापारी एका महीन्यात करतात हे सत्य आहे.
@arbazsayyad1256
@arbazsayyad1256 6 дней назад
Sir udgir madhe yeyil ka order mala pahije
@PratikPatil-l1k
@PratikPatil-l1k 6 дней назад
Mi Bidar Karnataka yethe 12 HP mashin ghetle aahe mashin tar bharich aahe pan mala ha manus bhari vatla ❤❤❤🎉🎉🎉
@PratikPatil-l1k
@PratikPatil-l1k 6 дней назад
Mi Bidar Karnataka madhe he mashin ghetale aahe mala mashin peksha ha manus bhari Vatla 1 nambar devmanus🎉🎉❤❤❤
@PratikPatil-l1k
@PratikPatil-l1k 6 дней назад
खरच खूप भारी आहे हे मशीन मी घेतले आहे हे मशीन पाटलाकडून 🎉🎉🎉
@rameshpimpare3897
@rameshpimpare3897 6 дней назад
Dr शेरिफ यांचा मोबाईल नंबर असेल तर कळवा