Snehalniti is the platform for growing entrepreneurs, owned by Snehal Kamble. A Marathi Motivational Speaker and a Master Strategist, Business Coach, a Marathi Businessman, and Author. He has motivated over 10 lacs entrepreneurs till now. And helping many aspiring entrepreneurs to be successful in their feild.
स्नेहलनीती मार्फत नव्या दमाच्या युवकांना उद्योजक बनण्याचे प्रोत्साहन केले जाते. मराठी मोटिव्हेशनल स्पीकर, बिझनेस कोच, मराठी उद्योजक आणि लेखक स्नेहल कांबळे हे याद्वारे तरुणांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात. स्नेहल यांनी आतापर्यंत 10 लाखांहून अधिक उद्योजकांना प्रेरणा दिली आहे. आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.