अमित बुवा तुमचं गायन योग्य मात्र ज्यावेळी ते ब्लॉग वर किंवा युट्युब वर टाकायचे असेल तर शक्यतो एक किंवा दोन टाळ वापरावे आणि त्यांच्या आवाज सुद्धा नियंत्रित असावा. बाकी भजन टॉपच.
अमीत महाराज आपण कृपया पहाटेच्या भूपाळ्या गाऊन आम्हा रसिकांचे मन जपावे हि विनंती कळावे आपला रसिक चाहता ह भ प सुधाकर बामणे तळा_ रायगड श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर तळा