चिकन असल्यावर कोण मामा??? कुणाचा मामा???? आणि आता मामाशिवाय घास जात नाही काय??????? वारे लक्या!!!!!फुकट म्हटल्यावर मिळलं ते गिळायचं नाहीतर आईच जोड खायला जा.....
त्याला जेवायला वाढू नकोस.... उपाशी ठेव..... पप्पाचा पैशाचा रतीब बंद कर.... त्याची आयत खायची सवय जाणार नाही... तो नुसता वळू रेडा आहे..... त्याला आद्दल घडव.......