सध्या मनवकर हे कलाकार कुठं दिसत नाहीत वा काय डान्स आहे.नंबर एकच. महादेव राव तुमचे वडील सोंगाड्या चे काम करायचे. तेव्हा पासून म्हणजे गेले पन्नास वर्षापासून मी मनवकर तमाशा बघत आहे. प्रामुख्याने वाटेगाव गावी चार यात्रा असतात.तया यात्रेत मनवकर तमाशा हमखास असायचा. आता असतो का नाही माहीत नाही. पण बाज कायम ठेवला आहे याचे समाधान
Khup Chan.vadilancha Warsa pudhe chalawnar.shahirani sarwa Tarun pidhila hi Kala pushed chalawnyasathi tayar keley.dhanyawad Sara yuwa kalakarana shubhechha.