नमस्कार!! फॉरेन ट्रिप्स, सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या असल्या तरी परदेशाविषयीचं आकर्षण कमी झालेलं नाहीये. त्यातही अमेरिका, कारण अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता आणि फ्री लँड! नेमका कसा आहे हा देश, इथलं राहणीमान, चालीरीती, पर्यटनस्थळं, इथले ऋतू आणि टेक्निकली तो कसा ऍडव्हान्स आहे, हेच या चॅनेल च्या माध्यमातून खास तुमच्यासाठी! आणि आम्ही करत असलेले सेलिब्रेशन्स किंवा विशेष काही गोष्टीसुद्धा शेअर करेन.
It's important to keep in mind the following information: Even though roles like social media specialist, graphic designer, and UI/UX designer require a lot of skill, the average salary for a social media specialist in the United States is $52,003 per year, slightly below the national average of $54,455. Salaries can differ based on location and experience. For graphic designers and UI/UX designers, salaries can vary depending on experience levels and whether the designer holds a management position: UX designer (2-4 years): $74,000-$122,000 Senior UX designer (3-5 years): $125,000-$194,000 Principal or staff UX designer (5-8 years): $175,000-$261,000 Director of UX design (8+ years): $184,000-$290,000
MS Finance करून पुढे कोणता जॉब करता त्यावर अवलंबून आहे जसं investment banking, financial analyst, financial risk specialist OR Actuary, तरीही $95k -$125k/year अशी range आहे Hope this is helpful 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल ही अमेरिका आहे असे वाटतच नाही. विठ्ठल रखुमाई , वारी , अभंग अगदी , सर्व विठ्ठल मय झाले आहे. विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤❤❤❤❤❤❤❤
Aamha Maharashtrinna aapla far far abhimaan vaat to ki aapli sanskriti aapan usa madhe bhakri bhavane saajri kartay. Tumhala aamcha -Ram Krishna Hari . Jay Hari Mauli