राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्रीगुरु हभपा कृष्णाजी नवले आण्णा महाराज आण्णा चरंणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
ज्या संतांची प्रमाणै घेऊन किर्तन करतो त्यांना किती रायलटी देतो सरकारने किर्तन काराकरीता सेन्सॉर बोर्ड स्थापन करून असल्याकडूनपैसेवसूलकरावेतशविधायक.. कामांसाठी वापरावे व वारकरी शिक्षण संस्था कडून प्रमाणात पत्र घेऊन च पोलीस परमेशन घेऊन अश्लील शब्द न वापरणे असे प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन किर्तन करणेची परवानगी दिली पाहिजे यासाठी जरूर पडल्यास भारतीय दंड संहिता लागू करण्यात यावी त्यास सर्व पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे यात राजकारण आणू नये हि विनंती