आम्ही अपराधी अपराधी । आम्हां नाही द्ढ बुध्दि माझे अन्याय अगणित । कोण करील गणित मज सर्वस्वे पाळिलें । प्रचितीने संभाळिलें माझी वाईट करणी । रामदास लोटांगणीं ।
अरे नाही चुकीचं आहे त्याला काय मोडता काय हे सगळे तुला झाडावर चढवतील या बुवाला कोण नाळक्या टिकत नाही तुला फसवतील सगळे लोक सगळयांचा वाहवा करतात पण तू 18 वय होई पर्यंत तुझा खुलं खुळा होईल माझे शब्द लिहून ठेव तूझ्या वहीत कां ते मला फोन करून तुला मी समजावऊन सांगेन 🙏🙏🙏राम कृष्ण हरी श्री अनंत चवरकर गडब पेण रायगड त्या समीर ला सांग तू कितव्या वर्षी गायला सुरुवात केलीस 🙏 खुप छान अप्रतिम पण त्यांच्या आई वडिलांना विंनती आहे 18वरीस झाले शिवाय बारीत बसवू नका हा मुलगा तुमचे नाव भारतात चमकेल एक हित चिंतक. वादक स्व.गुरु शंकर राव मेस्त्री यांचे सिस्य. Samir बुवाचा नाद करू नको यडा होसील