नमस्कार मित्रांनो, मी नयनकार आणि तुमच Nayankar Vlog या चॅनलवर खुप खुप स्वागत आहे. मित्रांनो मी या चॅनलवर माझ्या जिवनातील आणि कोकणातील संस्कृती या विषयावर विडीओस बनवतो.मी मूळचा कोकणातला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हांला कोकणातील Food, Travel, Festival, lifestyle दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहचेल.जर तुम्हाला अशाप्रकारच्या छान छान विडीओस बघायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला Subscribe करा.
For sponsorship and business enquiries :- lnayankar@gmail.com