Friends, On My RU-vid Channel You Will Find Information About Different Tourist Destinations As Well Famous Things In Maharashtra And All Over India....
मित्रांनो, आपल्या चॅनल वर तुम्हाला वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची तसेच ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळेल. महाराष्ट्रातील व संपूर्ण भारतामधील प्रसिद्ध ठिकाणांची माहिती मिळेल.......
तुम्ही ईथपर्यंत आलाच आहात तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा......🙏✈️
*माहीती चांगली सांगितली पण पुढे पाण्यावर कॕनल (कालवा) उजवा डावा कुठपर्यंत आहे कोणत्या तालूक्यात व किती कि.मी. लांब ओलीताखाली सिंचन क्षेत्र किती कि.मी. आहे ही माहिती सांगावी*