Тёмный
Marathi Cinema
Marathi Cinema
Marathi Cinema
Подписаться
Комментарии
@kishorshirsath8515
@kishorshirsath8515 2 часа назад
जय सावता माळी 🙏
@avinashgaikwad8637
@avinashgaikwad8637 9 часов назад
This movie hearting to me, because reality about me. yesterday I was crying, when I saw again this movie. Golden movie.
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 19 часов назад
त्या काळात सुध्दा शरद पवार सारखे नालायक होतेच
@Niranjann.k
@Niranjann.k 23 часа назад
Who is watching in 2024😍
@milindkakade6720
@milindkakade6720 День назад
❤आता चित्रपट आता होणार नाही धन्य ते वी शांताराम जगदीश खेबुडकर
@mangeshshelke2250
@mangeshshelke2250 День назад
खूप छान व सुंदर असे चित्रपटाचे शूटिंग . जणू काही त्या काळात गेल्याचा भासच होत आहे. कोणत्याही प्रकारची टेक्नोलॉजी नसताना सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय केला आहे. बाल कलाकाराने तर खुपचं सुंदर असा अभिनय केला आहे. सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. पांडुरंग पांडुरंग .
@umesh_patil_goregaonkar
@umesh_patil_goregaonkar День назад
अप्रतिम असा चित्रपट काळजावर घाव करणारा माणूस कितीही चांगला असला तरी मार्ग चुकला की त्याची काय दुर्दशा होते आणि माणसाने चांगलाच मार्ग स्वीकारला पाहिजे हे या चित्रपटातून व्यक्त केली आहे, आणि खूप काही घेण्यासारखे सुद्धा आहे
@umesh_patil_goregaonkar
@umesh_patil_goregaonkar День назад
दैवाने दिले पण कर्मणी नेलं, कर्म कशाप्रकारे करावी आणि आयुष्याच्या वळणावरती कोणता मार्ग धरावा याचा उद्देश या चित्रपटातून केलेला आहे या जुने चित्रपटाप्रमाणे यानंतर असे चित्रपट होणे शक्यच नाही
@ghanashyamgaikwad4391
@ghanashyamgaikwad4391 2 дня назад
खुप सुंदर मराठी चित्रपट होते purviche⚘️⚘️🚩🚩🙏🙏🚩🚩👍👍⚘️
@sarpmitraanilpatil9871
@sarpmitraanilpatil9871 2 дня назад
विठ्ठल विठ्ठल
@sudhanandurkar3301
@sudhanandurkar3301 2 дня назад
Hi mulgi khup chhan ahe... Kevdhi asel ti ata
@yogeshjadhav4903
@yogeshjadhav4903 2 дня назад
नैसर्गिक कलाकार
@antusakat6586
@antusakat6586 3 дня назад
आजरा मर चित्रपटअजरामर चित्रपट
@prashantnavale9658
@prashantnavale9658 3 дня назад
व्हिडिओ टाकताना अभ्यास लागतो. जनरल नॉलेज लागते. सावत्या नाही सावतामाळी म्हण. लोकं पेटली ना मंग समजेल.
@yogeshwankhade393
@yogeshwankhade393 3 дня назад
जय सावता माळी
@vinodmandhare9916
@vinodmandhare9916 3 дня назад
🙏🚩 Shri Ram Krishna Hari 🚩🙏
@sachinpatil-jc2hd
@sachinpatil-jc2hd 3 дня назад
Boycott islamic gutterwood Bollywood
@uttamraut1567
@uttamraut1567 3 дня назад
जय सावता
@nandkumarbhongale8115
@nandkumarbhongale8115 3 дня назад
असा चित्रपट होणे नाही
@deepakwaghmare5580
@deepakwaghmare5580 4 дня назад
अप्रतिम चित्रपट....
@chandrahasgavde628
@chandrahasgavde628 4 дня назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@s.p.368
@s.p.368 4 дня назад
विस पेक्षा जास्त वेळा बघीतला सिनेमा. मास्तर, मास्तर, सगळेच आपल्या जागेवर योग्य आहेत.
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v 4 дня назад
कोणत्या समाजानं पेटवलं ते पण दाखवा
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 4 дня назад
brahman
@geetamhatre1755
@geetamhatre1755 5 дней назад
🙏🙏🙏💯
@SuyeshHile
@SuyeshHile 5 дней назад
Mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SuyeshHile
@SuyeshHile 5 дней назад
Mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤
@narendrasancheti5514
@narendrasancheti5514 5 дней назад
Khupch chhan chitrapat.aasa chitrapat punha hone shakyach nahi shriram lagoo yani jio otun kam kele aahe
@sandeephinge8572
@sandeephinge8572 6 дней назад
❤ Yaa picture cha akher khup Wight zala 😢
@sukhdevpawar6314
@sukhdevpawar6314 6 дней назад
Very nice Marathi movies
@babasahebashokrathod9004
@babasahebashokrathod9004 6 дней назад
अप्रतिम अजरामर राहील हा चित्रपट
@JivanPol
@JivanPol 7 дней назад
खरी कलकृति❤
@ManojHire-b4v
@ManojHire-b4v 7 дней назад
कांदा मुळा हे भारी तिच वारी
@ManojHire-b4v
@ManojHire-b4v 7 дней назад
हे आहेत सत्य संत नाही ते समर्थ गजानन
@aniketgamer8546
@aniketgamer8546 7 дней назад
जय सावता माळी महाराज
@arjunshinde7104
@arjunshinde7104 7 дней назад
mauli
@vijaygangare5908
@vijaygangare5908 7 дней назад
CV DM
@hatwar123
@hatwar123 7 дней назад
कीती छान
@sachingambare7226
@sachingambare7226 8 дней назад
@InfoGappa
@InfoGappa 8 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v_Y-usHs4t4.html
@anupmhalas6601
@anupmhalas6601 8 дней назад
त्या काळात फारच चांगले पिक्चर होते...
@maheshgaonkar5767
@maheshgaonkar5767 9 дней назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻विठ्ठल🙏🙏
@maheshgaonkar5767
@maheshgaonkar5767 9 дней назад
🙏🏻🙏🏻 पाडूरगं
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 9 дней назад
पूर्वीचे चित्रपट आणि पूर्वीची माणसेच जणू देवासारखी होती. माणूसपण असणारी. काळाच्या ओघात माणूसपण संपले. माणूसकी संपली. उरला फक्त व्यवहार आणि देव दुरावला.
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 9 дней назад
This cage( pinjra) dosent age ...🙋🙋
@SagarDoke-ns5sg
@SagarDoke-ns5sg 9 дней назад
जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
@shaileshshelke3686
@shaileshshelke3686 9 дней назад
राम कृष्ण हरी
@vinayakjagdhane3529
@vinayakjagdhane3529 9 дней назад
अप्रतिम कलाकृती V शांताराम आपणास मानाचा मुजरा
@ganeshmore3199
@ganeshmore3199 9 дней назад
Mast
@user-xp7vo3mx9v
@user-xp7vo3mx9v 9 дней назад
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@PreetiDhongade-g3x
@PreetiDhongade-g3x 9 дней назад
खुप छान चित्रपट!! सर्व कलाकारांचा अभिनय छान!! ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटांचा गोडवा च वेगळा असतो 😊