भाव सबस्क्राईब ची बिक मागताना जरा तरी लाज वातुदे भावा कारण तुला आपल्या माणसांना पासर्डच नाही देयचा आहे कशाला आमचा वेळ वाया घालवतोय आणि त्याला वाटेल मी या एक व्हिडिओ वरून बोलतो आहे याचा आदी ही तेच चालू आहे तुझ आणि भावा बोलून गंड करतोयस रे अशा माणसांना सोड तू सुदार जरा 😢😢😢😢😢 आता रात्रीचे १ गाजला मी हे व्हिडिओ परत परत २ ते ३ वेळा भितले पण मला काय कोणता पासवर्ड नाही मिळाला 🙏🏻🙏🏻🙏🏻