नमस्कार मित्रांनो..मी श्रीकृष्ण घाडी. Kokani Rider या माझ्या RU-vid चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. या चॅनलच्या माध्यमातून आपणास कोकणातील सन,उत्सव, परंपरा तसेच कोकणातील निसर्गरम्य ठिकाणे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे.तर मित्रांनो माझ्या या प्रयत्नांना तुमच्या शुभेच्छांची व आशीर्वादाची जोड मिळाली तर मी नक्कीच यशस्वी होईन. आपल्या चॅनेल ला नक्की Subscribe करा आणि व्हिडिओ ला Like करून Shear करा. धन्यवाद...!🙏🌹💐😇