Aaru's cooking and creation या चॅनल वर तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. हा एक रेसिपी चा चॅनल आहे. या वर आपण सर्व प्रकारच्या रेसिपीज कमीत कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करतो.आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आपली फॅमिली मोठी करण्यास आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे. म्हणूनच आपल्या चॅनलला (SUBSCRIBE)सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचा एक महत्त्वपूर्ण भाग बना. आणि नेहमीच आपल्या चैनल वर येणाऱ्या नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या.धन्यवाद🙏
*लवकरात लवकर चॅनल व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद*
तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणती वेज भाजी खाऊ शकता जसं की पिवळ्या बटाट्याची भाजी किंवा पनीरची कोणतीही भाजी तुम्ही ट्राय करू शकता.. किंवा एखादा चटणी बरोबर सॉस बरोबर सुद्धा पालक पुरी खूप छान लागते.....