महोत्सव कोकण वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या विशिष्ट समुदायाच्या नावाने असतात. पण तेथे कोकणी, किंवा मराठी माणूसांचे धंदे 5/7 % च दिसतात. बाकी सर्व भैय्या व मुस्लिम बहुतेक जास्तीत जास्त दिसतात. आता जे पाळणे वगैरे आहे ते मुस्लिम च लावतात. व आपले स्थानिक नेते, नगरसेवक वगैरे आपल्या लोकांना सपोर्ट कधीही करीत नाही. फक्त महोत्सव भरवतात पण तेथे तुम्ही आपले विशिष्ट असे स्पेशलीटी असलेले स्टॉल लावायला प्रोत्साहन किंवा साधी माहिती न देता, या बाहेरील लोकांना धंदे देऊन फक्त आपल्या तुंबड्या भरतात हे आपले दुर्दैव आहे
धन्यवाद काकु माझ्या आजी आणि आईकडून शिकलेल्या रेसिपी खासकरून कोकणातल्या पारंपरिक रेसिपि दाखवण्याचा प्रयत्न करतेय.....तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी असूद्या ....एवढीच इच्छा 🙏