जीसबी मंडळात कुठेही पास नाही. तुम्ही फक्त दर्शन घेतलं त्यामुळे लांबून बाप्पांना पाहिले. तुम्ही जर काही पुजा बुक करता तर स्वतः पंडाळाच्या आत जाता येते व पुजेला बसता. लोकांचा वेळ व गर्दीवाचावी यासाठीची ही योजना मंडाळाने केलेली असते. वडाळा राम मंदिरात सहाव्या दिवसापासुन गर्दी वाढते. सगळे भाविक पाचव्या दिवशी किंग्ज सर्कल गणपती विसर्जना नंतर बाप्पांची सेवा करणे हेतुने वडाळ्याला जातात.
धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी, पण मी तेथील कर्मचारी तसेच अजून पण लोकांना विचारले तर 500 रस कडून एक लाईन आणि pass ची अजून दुसरी लाईन असे होते तसेच हो वडाळा GSB गणपती 11 डेज असल्या मुले तिथे भाविक आता जातील
@@prash16 जे volunteers non-GSB असतील ते तुम्हाला ५००/- ची पावती फाडा असे म्हणतील पण GSB volunteer पावती म्हणणार नाहीत तर त्याला सेवेदार म्हणतील. तुम्ही एखादी पुजा पावती करा आणि मग बाप्पाच्या समोर उपस्थित गुरूजी तुमच्या नावाचा उच्चार करून तुमच्यासाठी गाऱ्हाणे घालून तुम्हाला फळे, आप्पे मोदक, नारळ असा प्रसाद देतात. सेवेदार म्हणजे पुजा देणारा. इथे रंगपुजा, गणहोम, तुलाभार, दिव्यांची आरास, अन्नदान सेवा अश्या विविध सेवा दिल्या जातात. पण नक्कीच स्पेशल किंवा VIP Line नसते.
G.S.B community hi 4 matha cha under yete Gokarna Parthagali Math , Kashi Math, Kaivalya Math and Chitrapur math. Wadala Ganpati haa Gokarna Parthagali Math madhe yeto , whereas King circle ganpati Kashi Math cha under yeto. Adhi doghancha milun ekach ganpati hota Wadala la , somehow split houn Kingcircle la 2nd suru zala .Mhanun donhi kade 70 years asa ahe.
Sir 5 days Ganpati GSB Matunga ithe asto means SNDT collage javal jitje video madhye me pehla geloy tsech Wadala gsb Ganpati 11 days asto Thnx for cmnt
Mujhe to pata hi nahi tha ke small GSB bhi hai. Meain to har sal sirf main GSB ganesha darshan hi krta hu. Ab dono ganesha ke darshan kr k aunga. Good info
Thnx so much boss like it 😊 Esi video me jankar vyakti ne cmnt ki hai o please read Q ki GSB k bahot ganpati Mumbai me bhaite hai like kurla,borivali etc Achha lga apka cmnt padhke Plz share this video and aise hi update k liye plz subscribe thnx,😊
गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) ही एक जात आहे ज्याचे गणपती मुंबई मद्ये बऱ्याच ठिकाणी बसतात. आमचे वेगवेगळे मठ आहे आणी प्रत्येकाचे गुरु वेगळे आहेत. जीएसबी किंग्स सर्कल हा श्रीकाशी मठ संस्थान वाराणसी चा गणपती आहे आणी जीएसबी वडाळा हा श्री गोकर्ण पर्तगळी जीवोत्तम मठ , गोवा चा गणपती आहे. जीएसबी वाळकेशवर ला कवळे मठ संस्थान, गोवा चा गणपती बसतो. त्या व्यतिरिक्त बोरीवली, कुर्ला, वाशी, जोगेश्वरी ला सगळ्या जीएसबी मठांच्या लोकांचा सामुहिक गणपती बसतो.
खुप खुप धन्यवाद 👍😊 कॉमेंट केल्याबद्दल, तसेच नुसती कॉमेंट नाही तर सर्व विवर्स आणि मला सुद्धा GSB गणपती का वेगवेगळे असतात किंवा त्या मागे काय कारण आहे हे आम्हास समझुन सांगितल्या बद्दल परत एकदा आभार खुप गरजेची माहिती मिळाली मी ही माहिती discription पण टाकतो 👍 कृपया जमल्यास शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे अजून लोकांना माहिती मिळेल