नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल शिंदे (BSC.agriculture) # Indian Royal Farmer या यूट्यूब चॅनलच्या च्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती , आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान , आपल्या पर्यंत घेऊन येत आहे . माझ्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे . please support and like share & subscribe ... जय जवान जय किसान Business email :: rahulashinde1998@Gmail.com