नमस्कार 🙏 KOKAN RAJAPUR या channel वर तुमच स्वागत आहे . आमच्या विडिओ आवडल्या तर Channel ला SUBSCRIBE करा विडिओ ला LIKE करा. आणि व्हिडिओ कशी वाटली ते COMENT करा धन्यवाद 🙏🚩❤ #kokanchashimga #kokan #vairal #subscribe #kokanswarg #kokanimanus #kokanchautastav #jallosh @konkan-shimgautsavandsport5649 @KokanQawwali @goshtakokanatli @kokanikarti @kokansanskruti @mazekokan ................................. 🙏🚩❤...................................
खुप छान! आपली कोकणी परंपरा तुम्ही जागृत ठेवली आहे.रोहिणी तुझा आवाज गोड आहे.मधू आमचे गुरू बंधू,त्यांनी नाचामध्ये आपले नाव केले,म्हणून आज त्यांचे नाव मानाने घेतले जाते.त्यांचं नाव रोशन कर बाळा!
स्वातंत्र्याचा तिरंगा झेंडा हातामध्ये धरणार ।तुरेवाल्यांच्या आम्ही मुली मागे नाही सरणार ।।धृ।। काळीश्री देवीच्या मंदिरामध्ये झेंडा आम्ही रोवणार । तुरेवाल्यांच्या आम्ही मुली मागे नाही सरणार ।।१।। मारुतीरायाच्या मंदिरामध्ये झेंडा आम्ही रोवणार । तुरेवाल्यांच्या आम्ही मुली मागे नाही सरणार ।।२।।
खूप छान ! गायकी आणि कोरस उत्तम ! पारंपरिक फुगड्या या मध्ये घेतल्या तर आणखीन कार्यक्रम छान होईल ❤ सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन , खूप कौतुक आणि पुढील यशस्वी वाटचाली करिता लाख लाख शुभेच्छा ! ही संस्कृती आपली आहे !! जपली पाहिजे .