पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेतांना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देतांना. ह्या समस्त जगात मातीशी नाळ जुडून ठेवणारा महामानव मी आजतागायत नाही अनुभवला. मी खूप भाग्यवान आहे रोजचं मला सरांचा परिसस्पर्श होतो आणि रोजच सोने होण्याची संधी माझ्या वाट्याला येतं असते. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे माझ्या आयुष्यातील खरे खुरे साक्षात डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम साहेब. माणसाला जन्म आणि मरण अटळ आहे मात्र आयुष्य जगत असतांना संघर्षानां वेगळी वाट दाखवत समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणे यापेक्षा श्रेष्ठ कार्य नाही. देशपांडे सर अनेकांच्या आयुष्याची मिसाल आहेत. खऱ्या जीवनाचा अर्थ समजायचा असेल तर नक्की ह्या महामानवाला जवळून अनुभवा. सर खरंच ग्रेट आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलाव एवढी माझी उंची नाही, मात्र भावनांनी फुटलेला बांध आडवता येतं नाही. ❤️ सरांना उदंड आयुष्य लाभो. 🙏🏼
जालना शहरात गोल्डण जुबली स्कुल आहे आणि पच्छीम बाजूकडून मध्दे.भागी ईन्ट्री गेट असावे या भागातुन भरपुर मुले येतात चागंली सिमेटचे रोड आहे चांगले नगर आहे. गोरक्षण पाजरापोळ गो.मुंढे. चौक. श्रीक्र्ष्णनगर शंकंरनगर सभाजीनगर जुनाजालना जिजामाता नगर शिक्षक काँलनी महेशनगर मणीषनगर संकंलेचानगर माणिकनगर औरंगाबाद कडे जाणारी रोड बरेच काही ईत्यादी