Hi I am Shrikant Bhujbal and this channel shares some best places to visit like temples, Beaches and historical places in Maharashtra. I will share information in Marathi language. I love to roam, talk and photography. I will share information about places, history and things related to it. Don't forget to hit like, share & subscribe button !!!
@@shribhujbalvlog मिळत नाही ना, म्हणून तर विचारलेय,,,, इतर vlog पहा,,,त्यांना बाहेरील उपचारांची कुबडी नाही घ्यावी वाटत,, स्वच्छ, सोप्या भाषेत आपले म्हणणे मांडणे ह्याला प्रायोरिटी द्यावी असे मला वाटते,,, कंटेंट महत्वाचा की गॉगल? उत्तर तुमच्याकडेच आहे,
@@shubhamdamodare4181 नक्कीच आहे..Bamnoli kaas अश्या नावाने बस मिळतील..फक्त timing तुम्ही बस स्टँड ला कॉल करुन विचारा जो की आरामात गूगल वर मिळेल..नाही कळल तर सांगा चौकशी करतो..
@@poojanakil9021 कसं आहे की तिथे Travels ने आपल्याला नेतात अणि आधीची लोकं माघारी नाही आली तर गर्दी मध्ये फुलांचं नुकसान होऊ शकतं म्हणून timeslots आहेत त्याच वेळेत जावा अणि परत या..