जस शिवाजी महाराजानी मुघलांना दाखवल की ते त्यांना घाबरलेत आणि मग संधी साधून पळून गेले तसेच सावरकरांनी पत्र लिहिले की ते ब्रिटिशांना घाबरलेत आणि मग सुटल्यावर पुन्हा देश कार्यात सलग्ग्न झाले... पण लोक शिवाजी महाराजांनी असा वागल्यावर त्यांना हुशार ठरवतात मग तेच सावरकरांनी केला तर त्याना "माफीवीर" असे का म्हणावे???
फालतू नाटक आहे.... दोन उत्तम कलाकार असूनसुद्धा विनोदाची पातळी खूप खालची आहे... तमाशा वाटला.... आणि प्रेक्षक पण त्याच दर्जाचे होते.... बकवास नाटक... ओढून ताणून आणलेलं विनोदाचं सोंग
Akhir kab tak hamara Paisa milega,,.....aaj 7 sal complete ho gaye sir......rat din bahut mehnat karke hamne paisa aapko Diya tha sir.... please hamare paise vapas dedo.
मला तर खूप खूप आवडले हे नाटक 👌👌❤ सर्व कलाकारांचे काम खुप छान झालं आहे.👌👌 भाऊ कदम आणि ओंकार भोजने great 👍❤ ओंकारच्या आवाजातील " तु दूर का " हे गीत मनाला भावलं ❤❤ मनोरंजन करता करता प्रेक्षकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे नाटक सर्वांनी बघावं असच आहे 👍👍 पुढील वाटचालीस सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा 👏👏💐💐🙏
हिंदी फिल्मी जगताप्रमाणे मराठी रंगभूमी कधीही 'आऊटलाईन' होणार नाही याची खात्री पटवणारी ही कलाकृती नाट्यविश्वात चमकणार यात शंकाच नाही.अवघ्या संचाला हार्दिक शुभेच्छा ...!!! 🙏👍👌🌹
Mr goenka your time is already finished, before going to die keep your words and please give all the money to all the people who have invested the money in this fucking scheme.
Sirf bolte ho hum gariblog hai hamane ak ak paisa jama kiya our tum ne paisa daba diya abhi hum kaya kare plc.hamara paisa vapis kardo hume byaj nahi chahiye hzmara mudal dedo
agar paisa chiye toh sabko milkar andolan karna chiye hindi tv news walo ko contect karke unhe bulana chiye ...agar waki abhi tak paisa na mila ho tab hi esa kare....kisi nottanki mai na aye ese logo ki....