VITHOBA RAKHUMAI हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गौळणी,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी VITHOBA RAKHUMAI हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर टाकण्यासाठी किंवा LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा VITHOBA RAKHUMAI 9860188590 सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा.
नमस्कार विठोबा रखुमाई (VITHOBA RAKHUMAI) युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
VITHOBA RAKHUMAI हा वारकरी सांप्रदायिक चॅनल लाईक,सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
याचे नाव खरे कीर्तन!! पण गंमत अशी झाली आहे की हे किर्तन ऐकल्यानंतर शेकडा ९०% लोक म्हणतील की हे किर्तन नाही... कारण सध्या किर्तन म्हणजे कॉमेडी हे समीकरण आपण करून ठेवले आहे. असे वेदांती किर्तन कोठेही पाहायला मिळत नाही.