नमस्कार मित्र-मैत्रिणींनो 🙏 मी वेदिका, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चैनल वर. मित्र-मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चैनल वरती तुम्हाला मराठी मालिकांचा प्रोमो, Review आणि न्यूज हे सर्व पाहायला मिळेल त्याचबरोबर त्याची स्टोरी ऐकायला मिळेल त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.😊
Rama ne mudum saglya samore ramasmit nava ch maglsutrh akshy la dakhun akshy cha manat bhiti ghatli je ne karun akshy mala tya sthy sangel mhnun rama ne sakal ladhvli akshy ramaamit nava ch magal suthrh akshy la dakhvl tar akshy saglya samore tu ch mazi Lang na chi baiko aahe tuza var ch maz khàr prem aahe aani mala sagl aathval he mala akshy saglya samore sangel 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take akshy manat rama ne ramasmit nava ch magal sutrh saglya samore dakhvl aata akshy gharatlya samore tu mazi Lang na chi baiko aahe mala sagl pahilya pasun aathvat hot mi memory gelya ch natak kel mala Reva ch sthy kal mhnun mi memory gelya ch natak karun tu la mi visarnya ch fakt naka kel mala Reva barobar Lang karai ch nahi he rama la akshy aata saglya samore sangel 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take padhnya cha divshi rama la saglya samore tuch mazi Lang na chi baiko aahe mala Reva barobar Lang karai ch nahi maz tu za var prem aahe Rama akshy padhvya cha divshi rama la saglya samore sangnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take ramakshy padhvya cha divshi ektrh yenar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take
अक्षयने रेवाला कळायच्या आत की अक्षयला सगळं आठवतंय तो नाटक करतोय हे कळायच्या आत अक्षयने रेवाला असं अडकवल पाहिजे कि तिला कोणीच वाचवु शकणार नाही. त्यामुळे अक्षयने आधी रमाला विश्वासात घेऊन सगळं सत्य सांगायला हवं, त्याला रमाची साथ नक्की मिळेल.
काहीतरी समाजाने तुमच्याकडून घेतलं पाहिजे अशा गोष्टी दाखवा का तुमच्याकडून हे घ्यायचं प्रत्येकाने असा धांगडधिंगा करायचा पुणे गुन्हा बरोबर उठायचं लग्न करायचं असं आम्ही करायचं असं म्हणणं आहे का तुमचं मला तर असंच वाटतंय तुम्ही हेच दाखवताय प्रत्येकाने असंच केलं पाहिजे
रमाने अक्षयने आणलेल्या मुलाला होकार देऊन त्याची आणि सीमाची चांगलीच झोप उडविली आहे. अक्षयने रेवा समोर रमाचा सतत जो अपमान करत होता रमा आता त्याला व्याजा सकट वसुल करणारं आहे. रमा त्याचाच गेम त्याच्या वरच उलटवणार आहे. असंच पाहिजे अक्षयला, अक्षयने रेवा आणि शशिकांतला तो नाटक करतोय हे समजण्याच्या आत रेवाच सत्य सगळ्यांना समोर आणायला हवं. अक्षयने जास्त ताणून धरता कामा नये त्याने लवकरात लवकर रमाला सगळं सत्य सांगायला हवं.
Rama is more smart than Akshay. She will irritate reva n insult in front of all. She will reveal reva smartly. Since long time Akshay can't find any proof against reva he only trying to trouble Rama. His intension is good but he should try to collect proof against reva.
रमाने रेवाला तिखटाचा लाडू भरवुन तिची चांगलीच जिरवली. रमाला आता समजलंय की अक्षय विसरण्याच नाटक करतोय तो तिला विसरला नाही आणि तो नाटक का करतोय हेही तिला समजलंय, पण अक्षय विसरण्याच नाटक करून तिला खंबीर करण्याच्या नादात रेवा समोर जो काही सतत अपमान केला ना त्याचा आता रमा व्याजासकट ती वसुल करणारं आहे. त्याला ती असं काही जळवणार आहे की अक्षय स्वतःच तिच्या समोर येऊन कबूल करेल.आणि हे बघायला खूप मजा येणार आहे. जस रमा अक्षयची जिरवणार आहे तसंच अभिने सुद्धा रेवाची चांगलीच जिरवली पाहिजे. रमा आणि अभि एकत्र यायला हवेत.
One month is too long. Please reveal reva at the earliest. In festive season Please show positivity. Egarly waiting reva in prisoners uniform. Shashikant n Parvati also get punishment.
अक्षयला सगळं आठवतंय ना तो काही विसरला नाही ना मग अभिच आणि रेवाच लग्न झालंय, रेवा आता अभिची बायको आहे. आणि तो रेवाशी साखरपुडा करायला तयार झाला जरी आजीने निर्णय घेतला असला तरी अक्षय तो निर्णय फेटाळु शकला असता. आणि रमाकांतने अभिला अक्षयला सांगण्या पासून का अडवले? अक्षयने रमाचा वाढदिवस वेषांतर करून करण्यापेक्षा तिला सगळ सत्य सांगुन साजरा केला असता तर जास्त बरं झालं असतं. बरं झालं अभि आणि रमाकांत घरी परत आले ते, आणि अभिने पण अलर्ट राहून रेवा वर लक्ष ठेवायला हवं.
Rama plz Akshay cha flop Karu Nako Akshay shi bolun dighe ektr ya Ani Reva la dhada shikava tiche saty sarvansamor ana.tila maf Karu naka shiksha dhya tine Akshay la marnyacha praytn kela Ani articha khun kela Rama and Akshay is best
What right that anandi have to slap shalaka? After 6 yrs she is coming and showing attitude on shalaka and her mom, than why can't anandi give answer to sartak why she left him and still anandi has not given divorce to sartak and telling sukadha to get marry with sartak. If she is so well wishers of sukada than give divorce to sartak, why she is not giving him
अक्षयला विसरण्याच नाटक महागात पडणार आहे. त्याच्या मुळे अभि घर सोडून गेला. आणि रमाला खंबीर करण्याच्या नादात तो तिला संकटात टाकतोय. मुकादमच्या घरात रमा सेफ नाहीये.रमाने पण मुकादमच घर सोडून जावं, तसही अभि अर्थाला घेऊन घरा बाहेर पडला आहे.
अक्षयच विसरण्याच नाटक अजुन किती दिवस चालणार आहे. त्याच्या ह्या नाटकामुळे अभि घर सोडून गेला.आणि आता रमा पण त्याच्या आयुष्यातुन निघून जाईल. आनंद आणि जान्हवीशी पण कसा बोलतो? बरं बरं नाही म्हणून आजीने त्याला डोक्यावर चढवून ठेवलं.
Writer director it's humble request that don't show any dream sequence. Please bring Rama Akshay together. You both r only interested to extend the role of your favorite reva hence Akshay can't find any proof of reva since two months have been passed after discharge him from the hospital. So much fed up of partiality you are showing towards worst characters of serial.
Abhine Ghar sodun n jata revavr laksh thevave Ani tene artila marale he shodhave v Akshay natak karato ahe pn trihi aabhle tyala tyach lagn ramashi zale he sangave Ani akshane tyala revane gcchi run dhaklalw he sangave Ani articha khun kela he sangave v artila
बरं झालं अभिने रमाकांत आणि अर्थाला बरोबर घेऊन मुकादमच्या घरातुन बाहेर पडला, तसही त्या घरात त्याला आणि रमांकातला काहीच किंमत नाही. आणि हे सगळं अक्षयच्या विसरण्याचा नाटकामुळे होतंय. त्याने आता रमाला काहीच सांगितलं नाही. अक्षयला सगळं आठवतंय तो काही विसरला नाही तर मग त्याला हेही माहित असेलच की अभि आणि रेवाच लग्न झालंय रेवा आता अभिची बायको आहे तरी तो रेवाशी लग्न आणि साखरपुडा करायला तयार झाला. त्याच्या ह्या निर्णयाच्या अभि वर आणि रमा वर काय परिणाम होईल ह्याचा विचार केला नाही. त्यामुळे अक्षयने विसरण्याचा नाटक लवकरात लवकर संपवल पाहिजे नाहीतर तो अभिला आणि रमाला कायमचं गमावुन बसेल.