लय भारी अमोल दादा, फार मधुर कंठ आहे.महाकवी प्रतापसिंह बोदडे दादांच्या सहवासाचे भाग्य तुम्हाला लाभले आहे.पुढिल वाटचालीबद्दल हार्दिक शुभेच्छा जय भीम जय संविधान
खुपच सुंदर गित गाईले व अप्रतीम शब्दरचना, अप्रतीम सादरीकरण, अप्रतीम संगित तसेच प्रेम तायडे यांनी खुपचं सुंदर लाईव करून आपल्या चानलवर प्रसारित केले वा बहोत बढीया