श्री तुळजा भवानी मंदिर आईसाहेबांची रोजची नित्य अलंकार पुजा महापुजा व महाअभिषेक माझ्या छोट्याशा चॅनल वर दाखवणायचा प्रयत्न करत आहे आशा आहे की तुम्ही सगळे जण मला व माझ्या चॅनल ला सपोर्ट कराल
अर्धवट video upload kela...mhanje कोणालाही शिकता येणार नाही........मुळात मला नेसावता येते कोल्हापूर क्या अंबा बाई la kadhi nesavtat तशीच.......पण तुमची व्हिडिओ मुळीच आवडला नाही .....lapavnyasarkh काहीच नाहीये.....शेवटी अंबा माते ची ईच्छा असेल त्यालाच सेवा करायचं मौका मिळतो