कैलाश सर , तुमचा गाभ चित्रपट 2 वेळा पहिला, लय भारी राव. अशाच काही ग्रामीण कथा आहेत ज्या लोकांना समझल्याच पाहिजेत. त्या संबंधात आपल्याशी संपर्क कसा करता येईल..
अभिनयातील दुनियेत जे काम कठीण आहे ते सोपे करणे, जे सोपे आहे ते सहज करणे आणि जे सहज आहे ते सुंदर करणे या माध्यामातून वाटचाल करणारे आमचे कैलास भाऊ यांना माझा जय लहुजी जय अण्णा सलाम,