Women's Health and Holistic Wellbeing This channel is dedicated to clarifying concepts about women's health in a simple understandable way. The main areas covered here are gynaecology, menopause, sexual health and urinary incontinence in women. The channel aims to provide education and information to empower women to get the care they need to improve their longevity, vitality and stamina. My podcast, V for Vagina (available on all leading podcast platforms) aims to dispel myths and misunderstandings about genital and sexual health and empower women to speak up for the care they need. Please contact Borse Hospital for in person appointments on +91 20 6748 6900 +91 97308 88644 If you live outside Pune please book an online slot here topmate.io/neelima_deshpande
I am 60 years old, I am having sugar and BP both, i am taking insulin also, after every 2 hrs.my sugar goes down, after taking small quantity any kind of food it increases. Please is there any solution for ED and PmE
मॅम आपण खूप छान माहिती देता. तसेच तुम्ही खूप छान दिसता. मी तुमचे पॉडकास्ट नेहमी ऐकते. एक खंत तुमच्या सोबत, ओमकार, शार्दूल व अमिता मॅम या सर्व सेलिब्रेट सोबत सेल्फी काढायची पण कस कॉन्टॅक्ट करू?
खूप त्रास होतो आहे मॅम, सेम असाच त्रास चालू आहे मला, आयुर्वेदिक ट्रीयमेन्ट चालू आहे, खूप पैनफूल आहे पोटात पण खूप इन्फेकशन होते, 2वेळा ऍडमिट केले होते काय करावे काहीच कळत नाही माझे वय आत्ता 48 आहे
सेक्स टाईम म्हणजे काय. हे अजून गावाकडच्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्याचे चित्र किंवा आकृती दाखवली असती तर बरे झाले असते विवेचना आतले शब्द ज्यादा करून इंग्रजी आहेत त्यामुळे सामान्य माणसाला काही कळत नाही ह्याचा उपयोग अति मॉडर्न वर्गाला होतोय साधारण लोकांना आपल्या विवेचनाचा फायदा नाही नुसते तोंडाकडे बघत बसायचे का...😮😮😮
काम तृप्ती हि जीवनातली एक महत्वाची बाब आहे. काम तृप्ती आणि वंश वृद्धी ह्या लग्न संस्थेचं मुख्य उद्दीष्ट आहे. लग्न संस्था हि ऐतिहासिक कारणांमुळे देखील तयार झाली आणि स्थिरावली. काम जीवन जर समाधानकारक नसेल तर लग्नाच्या सहजीवनाला तडा जातो