कोकणात जन्माला येण याहून दुसरं कोणतं भाग्य नाही💯🧿 स्वर्गाहून सुंदर आमचे गाव "करजुवे"😍🫶🏻आई तळेकरीण प्रसन्न🙏🏻🥰 Ekdam bhari vlog kelay gavvalyanuu tumhi😍Thank youuu so much maza ghar mala bghyala milala ani Important goshta manje ha pahila vlog ahe aplya gavcha💯
मालाड देवस्थान ट्रस्टने मालाड मधील हिंदू संस्थाच्या सहकार्याने श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळा खूप आनंदात, उत्साहात व ऐश्वर्यात साजरा केला. जय श्रीराम 🙏💖💫✨