Тёмный
Talking Sona
Talking Sona
Talking Sona
Подписаться
जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतं तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा! श्री स्वामी समर्थ🙏❤️🙏
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात..."

*You can watch on this channel
And Marathi serial update on daily please support my channel
thankyou
Комментарии
@murlidharawale2383
@murlidharawale2383 4 часа назад
एकदम बरोबर
@creativeworld9892
@creativeworld9892 6 часов назад
एकदम खरे
@shobhasonawane1921
@shobhasonawane1921 7 часов назад
Tevach abhishi lgn zal Astana. Aakshyshi ksa lgn krtay dok thikanavr aahe ka Kahihi phaltu dakhvta
@Home-ef7ph
@Home-ef7ph 9 часов назад
सायली खुप छान काम करते अर्जुन प्रिया रोमान्स करन्यात पटाईत आहेत काय काम करतच नाहीत
@karunadhotre8230
@karunadhotre8230 22 часа назад
😅😅😅Ramacha evdha titkara ki Reva kasha vruttichi bai ahe he mahit asunhi ticha koutuk😅Ani hya dogha maylekala jari he kalale ki Akshay la chatavarun Revanech dhakalle tari tichyavarche prem kahi Kami honar nahi😅😅Karan shashikant le already aartile marnari revach ahe he mahit ahe tari Tila aapli sun karun ghyachi hous ahech Karan tohi criminal mind cha manus ahe. Ani te bai parvati tiche kay Tila fakt dekhava pahije kadar karnari mansa nakoch sardya peksha hi rang badalnari ahe te😅😅😅
@KamlakarKadam-zx5zu
@KamlakarKadam-zx5zu День назад
प्रेक्षकांना असं फालतूमध्ये नाचवणं बंद करा आणि सिरीयल लवकर संपवा. लेखकाला सांगा वकील नावाला मूर्खपणा फसू नको. अरे तो लेखकानेच इंटेलिजन्स वकील म्हणून अर्जुनला दाखवला आहे तो असा वेड्यासारखा वागेल का. प्रियाच्या तळपायावर तुळशीपात्राची खूण नाही हे समजण्यासाठी तो मधुभाऊंची भेट घेईल. म्हणून हा प्रेक्षकांना नाचवणं थांबवा आणि काय ते पटेल असं दाखवा नाहीतर लेखकाला सांगा ही सिरीयल बंद करा. उगाच त्या फॅमिली वाल्या सगळ्या सिरीयल चार-पाच वर्ष नुसते त्या बायकांना नाचवत सुटले आहे
@sanginimandavkar569
@sanginimandavkar569 День назад
Aakha episod hech dakhavnar kay
@smitavinodyelasangikar3611
@smitavinodyelasangikar3611 День назад
अक्षयला सगळं आठवतंय ना तो काही विसरला नाही मग त्याला हेही माहित नाही का रेवाच आणि अभिच लग्न झालंय, रेवा आता अभिची बायको आहे, आणि तरी तो रेवाशी साखरपुडा करायला तयार झाला. त्याला रेवाचा बदला घ्यायचा आहे त्या साठी पुरावे गोळा करायचं सोडून तिच्याशी डान्स काय करतो. अभि आणि रमाने आता स्वतः साठी स्टेंड घेतला पाहिजे.
@bhartidighe8486
@bhartidighe8486 День назад
सर्व जण म्हणत होते स्टोरी पूढे जाईना.. मग काई चला प्रतिमा ला बोलायला लावू काहीतरी नवीन बाकीचा time pass आहे आसा चालू ठेवतील आता 4 महिने 😂😂
@sandhyasatre7423
@sandhyasatre7423 День назад
काय फालतूपणा आहे घरातील ज्येष्ठ व्यक्तीच वाईट कृत्याला पाठींबा देते बस करा आता
@sameerjoshi9387
@sameerjoshi9387 День назад
अर्जुन फारच मूर्ख दाखवलेला आहे
@AnushakaBhamre-bz7dg
@AnushakaBhamre-bz7dg День назад
Pratimacha आवज khup chhan ahe
@JyotiVagal
@JyotiVagal День назад
arjun kharch vakil aahe kaay murkh vaatto
@vidyakumbhar919
@vidyakumbhar919 День назад
अर्जुन पेक्षा प्रिया हुशार दाखवतात किती फालतुगिरी चाललीय
@user-1807-r9u
@user-1807-r9u 23 часа назад
Ase kahi nahiye
@Home-ef7ph
@Home-ef7ph День назад
अर्जुन मुर्खासारख वागतोय प्रियाचा तमाशा बंद करा बाकी मालिका खुप छान आहे
@user-1807-r9u
@user-1807-r9u 23 часа назад
Arjun kahi murkhasarkha vagat nahiye...ulat priyach murkhasarkhi vagtiye he kaltay na tumhala??
@user-ob4wj6be4w
@user-ob4wj6be4w День назад
Naka sagu
@kshukla7167
@kshukla7167 День назад
Ata tari aaji cha Ani sashikant cha khara chahera dakhva
@kshukla7167
@kshukla7167 День назад
Ata tari aaji cha Ani sashikant cha khara chahera dakhva
@kshukla7167
@kshukla7167 День назад
Ata tari aaji cha Ani sashikant cha khara chahera dakhva
@kshukla7167
@kshukla7167 День назад
Kharch
@Yogitakichan
@Yogitakichan 2 дня назад
Faltu seral आहे
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 2 дня назад
7:30 ह्या आजीला अभिचं काही पडलंच नाही.... असं कसं दाखवू शकतात
@smitavinodyelasangikar3611
@smitavinodyelasangikar3611 3 дня назад
रमाने सरळ सरळ अक्षयच्या तोंडावर सांगायचं कि मला सनीशी नाही तर मला तुमच्याशी लग्न झालंय, मला तुम्ही खूप आवडता. माझं तुमच्यावर प्रेम आहे. अक्षयचे कान पण हे ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत.
@Sandnya-oh7yi
@Sandnya-oh7yi 3 дня назад
Purn dakhava
@Sandnya-oh7yi
@Sandnya-oh7yi 3 дня назад
Tuji gand dakhav
@sunilgadgil3271
@sunilgadgil3271 4 дня назад
आधी आहे शशिकांत नावाचे तिरपागडं ते कमी म्हणून कि काय लेखक/दिग्दर्शकांनी दाखवले सनी नावाचे येडं. एका टीचभर पात्रासठी सगळं कुटुंब एकमेकांच्या विरोधात कुरापती करतायत. नाव खरं तर सुडांबा असायला हवे होते. काही मुरतच नाहीये. असो. धन्यवाद. कृतज्ञता.
@yogitagurjar3560
@yogitagurjar3560 4 дня назад
😂😂😂 भाषेचा खून....जन्म खून😂😂😂
@prathameshrawool7670
@prathameshrawool7670 4 дня назад
Revla lavkar expose kara nhitr bghnyat ky intrest nhi
@anilsalokhe1822
@anilsalokhe1822 4 дня назад
Sudar 👌👌👌
@aparnachavan2123
@aparnachavan2123 4 дня назад
Reva cha nada la abhishek lagyun duru pinar nahi 💯 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take karan abhishek ne aartha chi sapath gheun saglya sangitli aahe mi parat daru pinar nahi 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take dusrh karan mhanje reva cha kapati chehra kapti khel abhishek la purn kalya mule abhishek ch reva la daru payibla sangnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take abhishek ramakshy sathi reva chi sagli sthy ti cha ch thodhun vdhun ghenar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take reva sagle guhne saglya samore kabul karnar aahe te sagl ganpati bappa samore reva ti che sagle guhne bal ganesh murti samore kabul karel 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take abhishek la daru ch parant vaysan lavnarhya abhi ch reva la daru piay la laun reva chi sagli sthy ti cha thodhun kabul karun gheun te abhishek gharatlya ikavnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯take reva la sagle milun fasavvar denar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take shshikant reva la fashi shiksha aata hoil 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take
@smitavinodyelasangikar3611
@smitavinodyelasangikar3611 10 дней назад
रमाने खरंच आता त्या घरात राहुच नये कारण अक्षय विसरण्याच नाटक करून रमाला खंबीर करण्याच्या नादात तो रमाला जास्त दुखावतोय अश्याने रमा खंबीर नाही होणार उलट ती आतुन कोलमडून पडेल आणि कायमची दुरावेल. आणि घरातले कोणीच रमाच्या बाजुने नाही त्यामुळे तिने ते घर सोडून निघून जावं आणि तिच स्वतः चा वेगळं अस्तित्व निर्माण करायला हवं.