Тёмный
माऊली प्लंबिंग व वॉटर टँक क्लीनिंग सर्विस चाकण
माऊली प्लंबिंग व वॉटर टँक क्लीनिंग सर्विस चाकण
माऊली प्लंबिंग व वॉटर टँक क्लीनिंग सर्विस चाकण
Подписаться
🙏नमस्कार मित्रांनो🙏 जय हरी

मी जुन्नर तालुक्यातील छोटेसे गावामध्ये शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. नोकरीनिमित्त मी सध्या चाकणला राहत आहे. नोकरी करत असताना मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. तर मी प्लंबिंग चा व्यवसाय व वॉटर टॅंक क्लिनिंग चा छोटासा व्यवसाय सुरू केला व शेतीचा ही व्यवसाय चालू आहे आता माझे तीनही व्यवसाय खूप छान चालू आहे. मी नोकरी करता करता पार्ट टाइम मध्ये प्लंबिंग चा व्यवसाय व वॉटर टॅंक क्लिनिंग व्यवसाय करत आहे व गावी शेतीकडेही लक्ष देत आहे.

तुम्हाला या माझ्या यूट्यूब च्या चैनल वर प्लंबिंग चे वॉटर टॅंक क्लिनिंग चे तसेच शेतीचे ॲग्रो ठिबक तुषार सिंचन असे वेगवेगळे व्हिडिओ पहावयास मिळतील. तुमच्या सपोर्ट मुळे यशस्वी रित्या वाटचाल करत आहे. आणि याही पुढे तुमचे असेच प्रेम सदैव माझ्या पाठीशी असतील व आशीर्वाद असतील ही अपेक्षा करतो.
*माऊली प्लंबिंग व वॉटर टॅंक क्लिनिंग सर्विस चाकण.*

चॅनलला लाईक करा
सबस्क्राईब करा
शेअर करा.
धन्यवाद...🙏
आपलाच. दत्तात्रय प*** विधाटे मु पोस्ट पिंपरी पेंढार तालुका जुन्नर जिल्हा पुणे.
सध्या राहण्याचा पत्ता. झित्राईमळा चाकण तालुका खेड जिल्हा पुणे .
1hp water pump fitting 2 inlet 2 outlet
0:43
7 месяцев назад
Комментарии