Welcome to our channel dedicated to social political and marketing discussions. Stay updated on the latest news and analysis about Maharashtra and beyond. Join us for in-depth conversations and insights on current events and trends. Don't forget to hit subscribe to never miss a new video! #24maharashtrabreakingnews #Subscribe #live #like #sunilshelke #ajitpawar #BJP #CONGRES #VANCHITBAHUJANAGHADI #SHIVSENA #RASHTRAVADICONGRES #MARATHA #MARATHAMAHASANGH #SAKAL #LOKMAT #SAMTV #PUDHARI #BALMITR #MAVAL #24MAHARASHRABREAKINGNEWS #bjp #lonavala #balabhegde #lonavalatouristplaces #latestnews #maharashtranews #automobile #chandrayaan3 #news #sunilshelke #marathinews
*काल एक दूंन टके चा गुंडा सुता अमित गवली अन्ना ला संगतू चूरी केली जगा कब्जे केले अरे तू अमित गवली तुझे वर किती CASE आहे ते बग आणि तूने किती लोकनाचे जागे ज़मीनी खोटी फेंक पेपर बनवूंन लोकनाचे जागे खल्ला तुला किती बाईकन्नी घरात घोषणा चापली नि हानिले ते संग तुझे पिछवाड़े मध्य ज़र दम एसाल्ट तर जिक्कनार तर फक्त अन्नाच तय नंतर तुला मावलंकर जनता उत्तर देतली सुनली अन्ना तुम आगे बड़ों जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र*
बाकी ठीकाय पण तुमचाच ठरणा , कुणाच्या विरोधात जायचं, बर जो सुरुवातीला बोलतोय त्याला आज दिवस कोणता शेवटचा का सुरुवातीचा ते कळणा, शेळके वेळ घ्या आपलं वय आणखी लहान आहे अजून वेळ येईल तेव्हा बघू की बाकी एक मराठा लाख मराठा 🚩
आमदार हा कार्यक्षम, तत्पर आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवणारा पाहिजे जसे की सुनिल आण्णा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत बोटावर मोजण्या एवढे काही आमदार आहेत. बाकी विधानसभेत बसुन फक्त खुर्ची गरम करायची आणि जनतेच्या कामाच्या नावाने स्वताचे घर भरायचे यासाठीच निवडून येतात..🤨
😂😂😂😂 Bhau 5 varshat jitki kam jhali titki kam 1972 pasun nahi ase bol le jatat krushna rao Bhegade pasun bala bhau nivdun dile ya mavlani tumhi kay kele 2009 la nara dila tumhala Bhai pahije ka Bhau pahije ( mg Bala bhauncha form bharay cha na)
बीजेपी ची मत फुटत नाही आणि सुनील अण्णा चे काम खूप आहे त्या मुळे ती त्यांची फिक्स मते त्यांना मिळणार येणार तर सुनील अण्णा च ....बाळा भेगडे आणि कोणाचे ऐकून भाजपा ची फिक्स मत कधी हालत नाही ..आणि हेच बापू भेगडे तेंव्हा सुनील अण्णा ल पांठीबा देत होते तिकीट नाही भेटले म्हणून हा सगळा प्रताप